साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढी पाडव्याच्या पार्श्वभूमीवर नवीन वस्तुंची खरेदी करण्यासाठी दोन दिवसांपासून ग्राहक बाजारपेठेत दाखल होत आहेत. शुक्रवारी सराफा, इलेक्ट्रॉनिक्स बाजारात ग्राहकांची गजबज पहावयास मिळाली. ...
गोदावरी नदीपात्रातून रात्रं-दिवस होत असलेल्या वाळू चोरीला लगाम लावण्यात महसूल प्रशासनाला अपयश येत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्याच बरोबर महसूल व पोलीस प्रशासनाची नजर चुकवित भरधाव वेगाने धावणाऱ्या या वाळुच्या वाहनांमुळे अपघातांच्या घटनेत वाढ होत ...
जिल्ह्यातील सात प्रकल्पांमध्ये पाणीसाठा शिल्लक नसल्याने टंचाईची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे़ येलदरी, निम्न दूधना, करपरा, मासोळी हे सर्वच प्रकल्प कोरडे पडले आहेत़ त्यामुळे आगामी काळातील पाण्याचा प्रश्न जिल्हावासियांना सतावणार आहे़ ...
जिल्हा प्रशासनाला विविध मार्गातून या आर्थिक वर्षांत ५४ कोटी ६८ लाख रुपयांचा महसूल जमा झाला आहे़ विशेष म्हणजे उद्दिष्टाच्या तुलनेत १०३ टक्के महसूल वसूल झाल्याने प्रशासनाच्या वसुलीवर दुष्काळाचा कुठलाही परिणाम झाला नसल्याचे दिसत आहे़ ...