जगभरात हलकल्लोळ माजविणाऱ्या कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रातही आढळल्याने येथील विविध शैक्षणिक संस्थांनी शाळेत कार्यशाळा घेऊन तज्ज्ञांमार्फत विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले आहे़ आरोग्य विभागानेही शहरामध्ये जागोजागी होर्डिग्ज लावून जनजागृतीला सुरुवात केल्याने ...
शेतकºयांच्या प्रलंबित मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ५ मार्च रोजी दुपारी ढालेगाव येथील गोदावरी नदीपात्रात जलसमाधी आंदोलन केले़ आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावला होता़ तहसीलदारांनी घटनास्थळी दाखल होऊन आं ...
शहराच्या विकासाचा डोलारा ज्या कराच्या वसुलीवर अवलंबून आहे, त्या मालमत्ता कराची ६५ कोटी रुपयांची थकबाकी शहरवासियांकडे असून ही थकबाकी वसूल करण्याचे आव्हान महानरगपालिका प्रशासनासमोर आहे. यासाठी मनपाने वसुली पथकांची स्थापना केली असून, कार्यालयीन वेळेतही ...