लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी, मराठी बातम्या

Parabhani, Latest Marathi News

परभणी : पाच गटविकास अधिकाऱ्यांच्या बदल्या - Marathi News | Parbhani: Transfers of five Group Development Officers | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : पाच गटविकास अधिकाऱ्यांच्या बदल्या

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने राज्यातील महाराष्ट्र विकास सेवा गट अ मधील अधिकाºयांच्या बदल्यांचे आदेश ३० जुलै रोजी काढले असून त्यात परभणी जिल्ह्यातील पाच गटविकास अधिकाºयांच्या बदल्या झाल्या आहेत. ...

परभणी : पाच लाख शेतकऱ्यांनी भरला पीक विमा - Marathi News | Parbhani: Five lakh farmers filled crop insurance | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : पाच लाख शेतकऱ्यांनी भरला पीक विमा

प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ५ लाख २५ हजार ४८४ शेतकºयांनी यावर्षीच्या खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, मूग, उडीद आदी पिकांचा विमा इफ्को टोकियो विमा कंपनीकडे ३१ जुलैपर्यंत भरला आहे. जिल्हाबंद, सर्व्हर डाऊन आदी कारणांनी जिल्ह्यातील अनेक ...

परभणी जिल्ह्यात आंदोलन : मानवत, पालम, पूर्णेत आंदोलने - Marathi News | Movement in Parbhani district: Movement in Manavat, Palam, Purnate | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यात आंदोलन : मानवत, पालम, पूर्णेत आंदोलने

मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी जिल्ह्यात मंगळवारीही ठिकठिकाणी आंदोलने झाली. मानवत येथे थाळीनाद आंदोलन करण्यात आले. तर पालम तालुक्यात रास्तारोको करण्यात आला. ...

परभणी जिल्हा: वर्षभरात ४८३ बालकांचा मृत्यू - Marathi News | Parbhani district: death of 483 children in the year | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्हा: वर्षभरात ४८३ बालकांचा मृत्यू

जिल्हाभरात जून २०१७ ते मे २०१८ या वर्षभराच्या कालावधीत ४८३ उपजत, अर्भक व बालकांचा मृत्यू झाला आहे़ या मृत्यूमागे विविध कारणे असले तरी बालमृत्यूचे प्रमाण लक्षात घेता मृत्यूदर कमी करण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनाला पार पाडावे लागणार आहे़ ...

परभणीत ५७ शाळा फौजदारी कारवाईच्या रडारावर, बोगस विद्यार्थी पटसंख्या दाखवून शासनाची दिशाभूल - Marathi News |  57 School misuse of government by showing criminalization of students | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :परभणीत ५७ शाळा फौजदारी कारवाईच्या रडारावर, बोगस विद्यार्थी पटसंख्या दाखवून शासनाची दिशाभूल

बोगस विद्यार्थी पटसंख्या दाखवून शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी २०११ मध्ये करण्यात आलेल्या पटपडताळणी मोहिमेत दोषी आढळलेल्या जिल्ह्यातील ५७ शाळांवर फौजदारी कारवाई होणार असून तसे आदेश राज्याच्या शिक्षण संचालकांनी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. ...

परभणी रेल्वे स्थानक : एक्सलेटर ‘धक्क्या’ला लागेना - Marathi News | Parbhani railway station: Excelator launches 'Dhakya' | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी रेल्वे स्थानक : एक्सलेटर ‘धक्क्या’ला लागेना

येथील रेल्वेस्थानकावरील एक्स्लेटर आणि लिफ्टचे काम मागील सहा महिन्यांपासून रेंगाळले आहे. त्यामुळे दोन्ही विकासकामांचा उभारलेला ढाचा पाहूनच प्रवाशांना समाधान मानावे लागत आहे. ...

परभणी : अखेर सातव्या दिवशी धावली एस.टी. बस - Marathi News | Parbhani: finally runs for the seventh day Just the bus | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : अखेर सातव्या दिवशी धावली एस.टी. बस

मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, यासाठी जिल्ह्यात पुकारलेल्या आंदोलनामुळे सलग सहा दिवस एस.टी. महामंडळाची बस आगारातून बाहेर पडली नव्हती. सातव्या दिवशी म्हणजेच सोमवारी जिल्ह्यातील चारही आगारातून बस सुरु करण्यात आल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. ...

परभणी : चक्का जाम, अर्धजलसमाधी आंदोलन - Marathi News | Parbhani: Chakka jam, half-aged movement | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : चक्का जाम, अर्धजलसमाधी आंदोलन

मराठा समाजाला आरक्षण जाहीर करावे, या प्रमुख मागणीसाठी ३० जुलै रोजी जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलने झाली. पूर्णा तालुक्यात चक्का जाम आंदोलन करण्यात आले. तर पाथरी तालुक्यामध्ये ढालेगाव बंधाऱ्यात उतरुन अर्धजलसमाधी आंदोलन करीत समाज बांधवांनी आरक्षणाची मागणी ...