लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी, मराठी बातम्या

Parabhani, Latest Marathi News

परभणी : खाजगी सावकारीचा धंदा फोफावला - Marathi News | Parbhani: Private lender's business unfolded | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : खाजगी सावकारीचा धंदा फोफावला

झटपट पैसा मिळत असल्याने दामदुप्पट दराने व्याज आकारणी करून व शासनाच्या डोळ्यात धूळफेक करून लाखो रुपये लुबाडण्याचा व्यवसाय तालुक्यातील फायनान्स व खाजगी सावकारीतून होत असल्याचे पहावयास मिळत आहे. ...

परभणी : राजकीय स्वार्थासाठी पळविले पाणी ? - Marathi News | Parbhani: Water escaped for political selfishness? | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : राजकीय स्वार्थासाठी पळविले पाणी ?

तालुक्यातील डिग्रस बंधाऱ्याचे पाणी पळविल्यानंतर नांदेड जिल्ह्यात राजकारण चांगलेच तापले आहे. राजकीय स्वार्थासाठी डिग्रसचे पाणी पळविण्यात आले असून पालम तालुक्यातील शेतकºयांची माती करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनानेही नांदेडच्या पुढाºयांना मोकळ्या हातान ...

परभणी : वाळूअभावी रखडले घरकुलांचे बांधकाम - Marathi News | Parbhani: Construction of damaged sand | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : वाळूअभावी रखडले घरकुलांचे बांधकाम

यावर्षी जिल्ह्यात वाळूची टंचाई निर्माण झाल्याने त्याचा परिणाम घरकुल बांधकामांवर झाला आहे. रमाई आवास योजनेंतर्गत शहरी भागामध्ये २ हजार ३७७ घरकुल बांधण्याचे उद्दिष्ट दिले असताना प्रत्यक्षात केवळ ६२१ घरकुलेच बांधून पूर्ण झाली आहेत. ...

परभणीतील घटना: फरशीचे वार करून युवकाचा खून - Marathi News | Parbhani incidents: Youth's murder by stabbing the floor | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीतील घटना: फरशीचे वार करून युवकाचा खून

शहरातील महावीर चित्र मंदिर परिसरात फरशीचे वार करुन एका युवकाचा खून केल्याची घटना २३ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास समोर आली. या प्रकरणात नानलपेठ पोलिसांनी तातडीने कारवाई करुन घटनेतील आरोपी निष्पन्न करीत अवघ्या सहा तासांत त्याला जेरबंद केले. ...

परभणी : तब्बल दहा लाख झाडे वाळली ! - Marathi News | Parbhani: 10 lakhs of trees dried up! | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : तब्बल दहा लाख झाडे वाळली !

यावर्षीच्या जून महिन्यात प्रशासनाने राबविलेल्या वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत लावलेल्या ३५ लाख ३५ हजार झाडांपैकी तब्बल १० लाख झाडे जळून गेली आहेत. वृक्षारोपण केल्यानंतर या झाडांना पाणी मिळाले नसल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. ...

परभणी-मुदखेड दुहेरीकरणाचे काम निम्म्यावर - Marathi News | Parbhani-Mudkhed doubling works on half | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :परभणी-मुदखेड दुहेरीकरणाचे काम निम्म्यावर

परभणी ते मुदखेड या ८१ किलोमीटर रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाचे काम निम्म्यावर आले आहे. या कामावर मागील तीन वर्षांत २४४ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. ...

परभणी : ऊस वाहतूकदारास १६ दिवस ठेवले डांबून - Marathi News | Parbhani: Keep the sugarcane transported for 16 days | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : ऊस वाहतूकदारास १६ दिवस ठेवले डांबून

ऊसतोड टोळीला देण्यासाठी घेतलेले पैसे परत मागू नये म्हणून सोलापूर जिल्ह्यातील ऊस वाहतूकदारास गंगाखेड येथे १६ दिवस डांबून ठेवत मारहाण केल्या प्रकरणी पोलीस ठाण्यात २१ डिसेंबर रोजी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ...

परभणी : आडगाव फाटा येथील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा - Marathi News | Parbhani: Police raid on gambar stand at Adgaon fata | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : आडगाव फाटा येथील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

जिंतूर तालुक्यातील आडगाव फाटा येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात ५ लाख ७३ हजार ६६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणी २१ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शुक्रवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली ...