लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी, मराठी बातम्या

Parabhani, Latest Marathi News

परभणी : गंगाखेड शहर आंदोलनांनी दणाणले - Marathi News | Parbhani: Gangakhed city protesters scared | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : गंगाखेड शहर आंदोलनांनी दणाणले

तालुक्यात दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीची मदत देण्यात यावी, संजय गांधी, इंदिरा गांधी, श्रावण बाळ योजनेंतर्गत असलेल्या लाभार्थ्यांसाठीच्या जाचक अटी रद्द कराव्यात आदी मागण्यांंसाठी शेतकरी, निराधार वृद्ध व झोपडपट्टीधारकांनी २४ डिसेंबर रोजी तहसील ...

परभणी : २२ दुचाकी चालकांवर कारवाई - Marathi News | Parbhani: 22 Action for Two Wheelers | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : २२ दुचाकी चालकांवर कारवाई

थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने मोहिमेस सुरुवात केली असून, दारू पिवून वाहन चालविणाऱ्या २२ दुचाकी चालकांवर रविवारी रात्री कारवाई करण्यात आली़ जिल्हाभरात ही मोहीम राबविण्यात आली़ ...

परभणी : मुंडण करून नोंदविला निषेध - Marathi News | Parbhani: protested by shaving | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : मुंडण करून नोंदविला निषेध

शासकीय सेवेत सामावून घेण्याच्या मागणीकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याने २४ डिसेंबर रोजी परभणीतील कोतवालांनी मुंडण करून शासनाच्या धोरणाचा निषेध नोंदविला़ ...

परभणी : खून प्रकरणी आरोपीस कोठडी - Marathi News | Parbhani: Accused accused in murder case | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : खून प्रकरणी आरोपीस कोठडी

येथील जुना मोंढा भागातील महावीर चित्र मंदिराजवळ एका युवकाचा खून केल्याच्या प्रकरणात आरोपी सय्यद फरहान सय्यद मुसा याला ३१ डिसेंबरपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे़ ...

परभणी : वाघळा येथे पालकांनी शाळेवरच घातला बहिष्कार - Marathi News | Parbhani: The school boycotted boycott at Vagla school | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : वाघळा येथे पालकांनी शाळेवरच घातला बहिष्कार

तालुक्यातील वाघाळा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत मुख्याध्यापकांसह पदवीधर आणि प्राथमिक शिक्षकांची पदे रिक्त असल्याने २४ डिसेंबर रोजी पालकांनी शाळेतील मुलांना घरी नेवून चक्क शाळेवर बहिष्कार टाकला़ शिक्षक मिळेपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेत न पाठविण्याचा प ...

परभणी : न्यायालयीन प्रक्रियेत अडकली ४ कोटींची कामे - Marathi News | Parbhani: Work of Rs 4 crore stuck in judicial process | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : न्यायालयीन प्रक्रियेत अडकली ४ कोटींची कामे

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागांतर्गत प्राथमिक शाळांना पारेषण विरहित सौर विद्युत संच बसविण्यासाठी आलेला ४ कोटी ९ लाख ६५ हजार २१० रुपयांचा निधी प्रशासकीय गोंधळामुळे ठप्प पडला आहे़ या कामाच्या निविदा मंजूर करताना मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्राथमिक शि ...

परभणी : ५९८ क्विं. मुगाची खरेदी - Marathi News | Parbhani: 598 quintals Buy a quiche | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : ५९८ क्विं. मुगाची खरेदी

तालुक्यासाठी सुरु केलेल्या शासकीय हमीभाव खरेदी केंद्रावर मुदतीअखेर ५९८.६६ क्विंटल मुगाची खरेदी करण्यात आली आहे. २७१ शेतकऱ्यांनी हमीदराने मूग विक्री केला आहे. ...

परभणी : कृषी संजीवनी प्रकल्पासाठी पाच गावांची झाली निवड - Marathi News | Parbhani: Selection of five villages for Krishi Sanjeevani project | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : कृषी संजीवनी प्रकल्पासाठी पाच गावांची झाली निवड

बदलते हवामान आणि त्यातून निर्माण होणारे शेतीचे प्रश्न सोडविण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत हवामान आधारित शेतीसाठी तालुक्यातील पाच गावांची निवड करण्यात आली आहे. ...