स्वच्छ महाराष्टÑ अभियानांतर्गत केंद्रस्तरीय पथकाने २२ जानेवारी रोजी शहरातील विविध भागात फिरुन सार्वजनिक शौचालयांसह वैयक्तिक शौचालयांचीही पाहणी केली. यावेळी पथकातील अधिकाऱ्यांनी वैयक्तिक शौचालयाचा वापर वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना मनपा अधिक ...
पालम येथील पुरवठा विभागातील गोदामपालाचा पदभार घेत नसल्याच्या कारणावरून महसूलचे कर्मचारी सुमेध वाघमारे यांना निलंबित करण्यात आले आहे़ जिल्हाधिकाºयांनी याबाबतचे आदेश काढले आहेत़ ...
लिपीक संवर्गीय कर्मचाऱ्यांच्या ग्रेड वेतनात सुधारणा करुन समान कामास समान वेतन व समान पदोन्नतीचे टप्पे करावेत यासह इतर अनेक मागण्यांसाठी येथील लिपीक संवर्गीय हक्क परिषदेच्या वतीने २२ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. राज्य शा ...
भारत निवडणूक आयोगाने जिल्ह्यात राबविलेल्या मतदार पुनरिक्षण कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने मतदारांची नोंदणी यादीत झाली आहे़ मागील लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यावर्षीच्या निवडणुकीसाठी १ लाख ७ हजार ५ मतदारांची भर पडली असून, लोकसभा निवडणूक लढविणाऱ्या राज ...
परभणी जिल्हा टेनिस व्हॉलीबॉल असोसिएशनच्या वतीने १९ जानेवारी रोजी नूतन विद्यालयाच्या क्रीडांगणावर जिल्हा टेनिस व्हॉलीबॉल जिल्हा संघाच्या निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले होते़ या चाचणीत जिल्ह्यातील ५० खेळाडूंनी सहभाग नोंदविला़ ...
मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेतून कृषीपंपाकरीता वीज जोडणी घेण्यासाठी महावितरणच्या वेबसाईटवर स्वतंत्र पोर्टल उपलब्ध करून देण्यात आले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून सात दिवसांत जिल्ह्यातील २१ शेतकºयांनी सौर कृषीपंपासाठी प्रस्ताव दाखल केले आहेत. ...
वर्तमानपत्र हे समाज उन्नतीचे साधन असून वर्तमानपत्र नसलेल्या चळवळीची अवस्था पंख तुटलेल्या पक्ष्याप्रमाणे होते, असे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले आहे, असे प्रतिपादन प्रा.डॉ.कल्याण गोपनर यांनी केले. ...