लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी, मराठी बातम्या

Parabhani, Latest Marathi News

परभणी : शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ६ हजार ८०० रुपये मदत - Marathi News | Parbhani: 6 thousand 800 rupees per hectare for farmers | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ६ हजार ८०० रुपये मदत

दुष्काळी परिस्थितीमुळे खरीप हंगामात ३३ टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकºयांना प्रति हेक्टरी ६ हजार ८०० रुपये मदत देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून या अंतर्गत पहिल्या टप्प्यात ५० टक्के रक्कमेचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्यानुसार ...

जिंतूरात ऑटो उलटून एक महिला ठार; दोन प्रवासी जखमी  - Marathi News | A woman dies in auto-rickshaw accident; Two passengers injured | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :जिंतूरात ऑटो उलटून एक महिला ठार; दोन प्रवासी जखमी 

अवैध प्रवासी वाहतूक करणारा एक ऑटोरिक्षा उलटून महिला ठार तर दोघे जण जखमी झाले. ...

परभणी : पं़स़ कर्मचाऱ्याचे काम बंद आंदोलन - Marathi News | Parbhani: The work of a pensioner stopped | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : पं़स़ कर्मचाऱ्याचे काम बंद आंदोलन

गटविकास अधिकारी चंद्रहार ढोकणे यांना झालेल्या मारहाणीच्या घटनेचा निषेध नोंदवित २४ जानेवारी रोजी पंचायत समितीच्या कर्मचाºयांनी कामबंद ठेवून निषेध नोंदविला़ ...

परभणी : निवडणूक आचारसंहितेची प्रशासनाने घेतली धसकी - Marathi News | Parbhani: The administration has taken the election code of conduct | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : निवडणूक आचारसंहितेची प्रशासनाने घेतली धसकी

राज्याच्या ग्रामविकास विभागाने विकास कामांच्या निविदांचा कालावधी २५ वरून चक्क ७ दिवसांवर आणण्याचा घाईघाईत आदेश काढला असून, आगामी लोकसभा निवडणुकीची धसकी या विभागाने चांगलीच घेतल्याचे दिसून येत आहे़ न्यायालयीन प्रक्रियेंतर्गत असलेल्या कामांबाबत मात्र न ...

परभणी : भांबळेंच्या चॅलेंजनंतर जाधव यांच्या क्लिप झाल्या व्हायरल - Marathi News | Parbhani: Jadhav's clips become viral after Bhamble's challenge | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : भांबळेंच्या चॅलेंजनंतर जाधव यांच्या क्लिप झाल्या व्हायरल

लोकमत न्यूज नेटवर्क परभणी : जिंतूर येथील जाहीर सभेत आ़ विजय भांबळे यांनी शिवसेनेचे खा़ बंडू जाधव यांच्यावर टीका ... ...

परभणी : मागणीनंतरही मिळेनात कामे - Marathi News | Parbhani: Finding work even after the demand | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : मागणीनंतरही मिळेनात कामे

रोजगार हमी योजनेंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मजुरांनी कामाची मागणी करूनही त्यांना काम मिळत नसल्याचा प्रकार समोर आला आहे. सुमारे ११५ मजुरांनी कामाची मागणी केली असून या संदर्भात दोन दिवसांत कारवाई करा, अशा सूचना तहसीलदारांंनी सार्वजनिक बांधकाम वि ...

परभणी : दारू कारखान्यावर छापा - Marathi News | Parbhani: Print on liquor factory | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : दारू कारखान्यावर छापा

शहरातील मराठवाडा प्लॉट भागातील जाकेर हुसेन नगर येथे सुरु असलेल्या बनावट दारु निर्मितीच्या कारखान्यावर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने २४ जानेवारी रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास छापा टाकला. यात दीड लाख रुपयांची नामांकित कंपनीची बनावट दारु जप्त करण्यात ...

परभणीत गटविकास अधिकाऱ्यास भाजप तालुकाध्यक्षाची मारहाण - Marathi News | BJP Taluka president's assassination to Parbhani's Block Development Officer | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत गटविकास अधिकाऱ्यास भाजप तालुकाध्यक्षाची मारहाण

शिवसेना आमदारांच्या उपस्थितीत आयोजित बैठक रद्द करण्याची मागणी ...