दि.11 रोजी सफाई मुकादम योगेश केणी यांना यासंदर्भात तळोजा फेजमधून एका रहिवाशाने पालिकेचे सुखा व ओला कचरा वर्गीकरण करणारे डब्बे येथील भंगारवाल्याजवळ असल्याची माहिती दिली. ...
वाय. टी. देशमुख यांच्या मातोश्रीचे दोन दिवसांपूर्वी निधन झाल्याने ते त्यांच्या मूळ गावी गव्हाण येथे गेले होते. पनवेल सोसायटी परिसरातील हे घर बंद असल्याने चोरट्यांनी घरातील सोने तसेच काही रक्कम घेऊन पोबारा केला ...