नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं? अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून... भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन... ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत... "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप "हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप "आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप "आमची मुलगी प्रेग्नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनंतर इजरायल-लेबनॉनमध्ये युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी, मध्य-पूर्वेत शांततेची नवी पहाट रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली... खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या भारत-नेपाळ सीमेवर खळबळ! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
पनवेल, मराठी बातम्या FOLLOW Panvel, Latest Marathi News
यज्ञात आहुती देण्यासाठी औषधी वनपस्ती आणि गायीचा तूप याठिकाणी टाकला जात आहे. यामुळे उत्सर्जित होणाऱ्या अग्नीतून एक विशेष प्रकारची अशी वायु बाहेर पडत आहे. ...
चार वेगवेगळे भोजनालय याठिकाणी उभारण्यात आले असुन शांतिकुंज, गुजरात, राजस्थान आणि महाराष्ट्र अशी नावे या भोजनालयाला देण्यात आली आहेत. ...
कासाडी नदीच्या प्रदूषणाबाबत आयआयटी बॉंबे ने आपला शोकडो पानांचा रिपोर्ट मार्च 2023 मध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि जिल्हाधिकारी रायगड यांना सादर केला आहे. ...
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ उपक्रमांतर्गत पनवेल विभागातील सुमारे 240 शाळांनी सहभाग घेतला होता. ...
तळोजा औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांकडे पनवेल महानगरपालिकेचा १५१ कोटी रूपये मालमत्ताकर थकला आहे. ...
वन विभागाची कारवाई; ट्रकसह २० लाखांचा मुद्देमाल जप्त ...
याबाबतचा गुन्हा दोन दिवसांपूर्वी पनवेल तालुका पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आला असून, फरार असलेला अद्याप पोलिसांच्या हाती लागला नसून त्याचा शोध सुरू आहे. ...
यावेळी आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले, कुत्रा आणि मांजर हे पाळीव प्राणी आता माणसाच्या कुटुंबातील सदस्य झालेले आहेत. महापालिकेने या प्राण्यांची नोंद घेऊन त्यांचे स्वास्थ्य उत्तम राहावे यासाठी कार्यक्रम आखणे खूप आवश्यक होते. ...