"TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप ममतादीदींचा 'दक्षिण गड' भाजप उद्ध्वस्त करणार का? आज मतदान, दुसऱ्या टप्प्यातील १४२ जागांसाठी लढत Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज कोलकाता - पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील १५२ जागांसाठी मतदानाला सुरुवात “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय कंपन्या एआयसाठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा बहाल! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सोलापुरात विजयी संकल्प मेळावा सुरू सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले... मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गाला 'स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर' नाव द्यावं; धनगर समाजाची मागणी नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, आरोपीला अटक पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र... "खत दरवाढीवरुन शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले, कारखानदारांवर कारवाई करा"; अनिल देशमुख आक्रमक इंटरसिटी २ तर सिद्धेश्वर एक्स्प्रेसला ७ तासांचा उशीर; लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले
Pandharpur, Latest Marathi News सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे. विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात. Read More
पटवर्धन कुरोली : पटवर्धन कुरोली (ता. पंढरपूर ) येथील मागासवर्गीय वस्तीचा सार्वजनिक पाणीपुरवठा गेल्या सहा महिन्यांपासून बंद आहे. वेळोवेळी ... ...
पंढरीच्या पांडुरंगाला शुक्रवारी बंगळुरुच्या एका भाविकाने २५ लाख रुपयांचा सोन्याचा हार अर्पण केला. बंगळुरु येथील उद्योजक एन. जी. राघवेंद्र व बिपीन बी. जलानी यांनी विठ्ठलाला ६३३ ग्रॅम वजनाचा सोन्याचा चंद्रहार अर्पण केला आहे. ...
वाखरी परिसर : महिलेच्या किंकाळीनंतर बछड्यासह गायब ...
पंढरपूर तालुक्यातील कौठाळी येथील घटना ...
पंढरपूर : चंद्रभागा नदी स्वच्छ ठेवण्यासाठी नदीमध्ये वाहने धुणे, कपडे, जनावरे धुणे, मूर्ती विसर्जन करणे, शौचास बसण्यास उच्च न्यायालयाने ... ...
रात्रभर टाळ, मृदंगाचा निनाद : प्रशासन जागल्याच्या भूमिकेत ...
मराठा समाजाला दिलेले आरक्षण कोर्टात टिकू दे आणि दुष्काळी जनतेला एखादा मोठा पाऊस दे ज्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल, असं साकडं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज (19 नोव्हेंबर) विठुरायाला घातलं आहे. ...
पंढरपूर : वडील वारकरी सांप्रदायातील नव्हते. त्यामुळे पांडुरंगाच्या वारीला जाण्यासाठी त्यांचा कडवा विरोध होता. पण हा विरोध झुगारून तब्बल ... ...