लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पंढरपूर

पंढरपूर, मराठी बातम्या

Pandharpur, Latest Marathi News

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.
Read More
वीर जवान तुझे सलाम; शहीद धनाजी होनमाने यांचे पार्थिव पुळूजमध्ये दाखल - Marathi News | Martyr Dhanaji Honmane's body was taken to Puluj | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वीर जवान तुझे सलाम; शहीद धनाजी होनमाने यांचे पार्थिव पुळूजमध्ये दाखल

शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार; पालकमंत्र्यासह जिल्हा व पोलीस प्रशासनातील अधिकारी दाखल ...

देशासाठी लढता लढता हात पिवळे होण्याचे राहूनच गेले, पंढरीचा सुपुत्र शहीद - Marathi News | Fighting for the country, his hands kept turning yellow | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :देशासाठी लढता लढता हात पिवळे होण्याचे राहूनच गेले, पंढरीचा सुपुत्र शहीद

गडचिरोली येथे झालेल्या नक्षलवादी चकमकीत पुळूज (ता. पंढरपूर) येथील शेतकरी कुटुंबातील धनाजी होनमाने गडचिरोलीत शहीद ...

आषाढी वारीचा निर्णय म्हणे पुण्यात; तीर्थक्षेत्री पंढरपूरकर मात्र अंधारात ! - Marathi News | Ashadhi Wari's decision in Pune; Pilgrim Pandharpurkar, however, in the dark! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आषाढी वारीचा निर्णय म्हणे पुण्यात; तीर्थक्षेत्री पंढरपूरकर मात्र अंधारात !

पंढरपूरचे अर्थकारण यात्रांवर अवलंबून; नियोजनात स्थानिकांचाही आवाज ऐकला जावा ...

शेततळ्याचे काम करताना पोकलेन ट्रॅक्टरवर कोसळून युवक जागीच ठार - Marathi News | The youth fell on the Pokलेmon tractor and died on the spot | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शेततळ्याचे काम करताना पोकलेन ट्रॅक्टरवर कोसळून युवक जागीच ठार

अनवली येथील घटना; शेततळ्याचे सुरू होते काम ...

मंदिरात पूजा करणे पडले महागात; दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | It was expensive to worship in the temple; Ten | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मंदिरात पूजा करणे पडले महागात; दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पंढरपुरातील घटना; पाच पेक्षा अधिक लोक एकत्र आल्याने पोलिसांनी केली कारवाई ...

आमराईत नटली विठू-रखुमाई; विठ्ठल गाभाऱ्यास हापूस आंब्याची आरास - Marathi News | Ba ... Vitthala Amrait Natali Vithu-Rakhumai ...! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आमराईत नटली विठू-रखुमाई; विठ्ठल गाभाऱ्यास हापूस आंब्याची आरास

'कोरोना'चे संकट दूर करण्यासाठी विठू - रुक्माईला 3100 हापूस आंब्याची आरास ...

‘संचारबंदी’त बोगस पासचा फंडा; बनावट पास जप्त, पंढरीत दोघे ताब्यात - Marathi News | Bogus pass fund in ‘curfew’; Two in custody in Pandharpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :‘संचारबंदी’त बोगस पासचा फंडा; बनावट पास जप्त, पंढरीत दोघे ताब्यात

'कलर झेरॉक्स'वाल्याच्या घरात प्रिंटिंग; भाजीवाला हुडकायचा ग्राहक ...

कोरोना बाधित महिलेने घेतला पंढरपुरातील रुग्णालयात तीन दिवस उपचार - Marathi News | Corona infected woman underwent three days treatment at Pandharpur hospital | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कोरोना बाधित महिलेने घेतला पंढरपुरातील रुग्णालयात तीन दिवस उपचार

धक्कादायक; संपर्कातील लोकांची माहिती गोळा करण्याचे काम सुरू ...