लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पंढरपूर

पंढरपूर, मराठी बातम्या

Pandharpur, Latest Marathi News

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.
Read More
केळी अन् कलिंगडच्या मार्केटिंगसाठी घेतला सोशल मिडियाचा आधार - Marathi News | Social media is the basis for marketing of banana and kalingad | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :केळी अन् कलिंगडच्या मार्केटिंगसाठी घेतला सोशल मिडियाचा आधार

अभियंता बनला शेतकरी; लॉकडाऊनमुळे पुणे सोडले; केळीत लावलेल्या कलिंगडांचं सहा लाख उत्पन्न मिळविले...! ...

गुन्ह्याचा शोध घेणाºया पोलिसांकडे आता ‘होम क्वारंटाईन’चा तपास ! - Marathi News | Home quarantine investigation now underway in Solapur Grameen | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :गुन्ह्याचा शोध घेणाºया पोलिसांकडे आता ‘होम क्वारंटाईन’चा तपास !

बाहेरुन आलेल्यांपासूनच पंढरपूरला धोका; सोलापूर ग्रामीणमधील चार्ली, निर्भया पथकाचा वॉच ...

दिलासादायक बातमी; ‘कोरोना’बाधित रुग्णाला आता पंढरपुरात मिळणार उपचार  - Marathi News | Comforting news; The patient suffering from ‘corona’ will now get treatment in Pandharpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दिलासादायक बातमी; ‘कोरोना’बाधित रुग्णाला आता पंढरपुरात मिळणार उपचार 

पंढरपुरातील खाजगी चार रुग्णालय अधिग्रहण करण्याची प्रक्रिया सुरू ...

घराबाहेर झोपलेल्या एकाचा डोक्यात दगड घालून केला खून; सरकोली येथील घटना - Marathi News | Murder by throwing a stone at the head of a person sleeping outside the house; Incident at Sarkoli | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :घराबाहेर झोपलेल्या एकाचा डोक्यात दगड घालून केला खून; सरकोली येथील घटना

पंढरपूर पोलीसांचे पथक घटनास्थळी; डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने जागीच मृत्यू ...

पंढरपूर तालुक्यातील तुंगत येथे बिबट्या सदृश्य प्राण्याचा हल्ला; पती - पत्नी जखमी - Marathi News | Leopard-like attack at Tungat; Husband and wife injured | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपूर तालुक्यातील तुंगत येथे बिबट्या सदृश्य प्राण्याचा हल्ला; पती - पत्नी जखमी

पंढरपूर तालुक्यातील घटना; जखमी पती-पत्नीवर रुग्णालयात उपचार सुरू ...

लॉकडाऊनच्या काळात राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्याकडूनच दारूची विक्री - Marathi News | The sale of liquor by the state excise officer only during the lockdown | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :लॉकडाऊनच्या काळात राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्याकडूनच दारूची विक्री

पंढरपुरातून दारुचा साठा जप्त; दोघांविरोधात गुन्हा दाखल...! ...

‘अमर रहे’ च्या जयघोषात शहीद धनाजी होनमाने यांना अखेरचा निरोप - Marathi News | Last farewell to martyr Dhanaji Honmane in the triumph of 'Amar Rahe' | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :‘अमर रहे’ च्या जयघोषात शहीद धनाजी होनमाने यांना अखेरचा निरोप

शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; पुळूज ग्रामस्थांनी फिजिकल डिस्टस्टिंगचे केले पालन ...

पंढरपूर शहरात एबीसीडी पॅटर्न; एक दिवसाआड सुरू राहणार दुकाने...! - Marathi News | ABCD pattern in Pandharpur city, shops will continue for a day | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपूर शहरात एबीसीडी पॅटर्न; एक दिवसाआड सुरू राहणार दुकाने...!

पंढरपूर नगरपालिकेचा निर्णय; आजपासूनच अंमलबजावणी सुरू ...