लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पंढरपूर

पंढरपूर, मराठी बातम्या

Pandharpur, Latest Marathi News

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.
Read More
कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन मुलींचा बंधाऱ्यात पडून मृत्यू - Marathi News | Two girls who died for laundry | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन मुलींचा बंधाऱ्यात पडून मृत्यू

भोसे (ता. पंढरपूर) येथील घटना; एकीचा मृतदेह सापडला, दुसरीचा शोध सुरु ...

आनंद तरंग - कृत्रिम आणि उथळ - Marathi News | Pleasure waves - artificial and shallow | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :आनंद तरंग - कृत्रिम आणि उथळ

जग हे एक अस्वस्थ, चंचल वाऱ्यासारखं असतं, आता प्रश्न हा निर्माण होतो की, याला म्हणायचं तरी काय? त्यासाठी एक अभंग आहे ...

होम क्वाॅरांटाईन असतानाही पालकमंत्र्यांनी सोडवला चार गावाच्या पाण्याचा प्रश्न ! - Marathi News | Guardian Minister solves four villages' drinking water problem even when home is quarantine! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :होम क्वाॅरांटाईन असतानाही पालकमंत्र्यांनी सोडवला चार गावाच्या पाण्याचा प्रश्न !

ऑनलाइन निवेदनाची घेतली दखल; सुपली, पळशी, उपरी व भंडीशेगावचा पाणी प्रश्न मिटला...!! ...

पंढरपूर जिल्हा रुग्णालयास कोविड - १९ रुग्णालय करण्याच्या हालचाली - Marathi News | Movement to make Kovid-19 Hospital in Pandharpur District Hospital | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपूर जिल्हा रुग्णालयास कोविड - १९ रुग्णालय करण्याच्या हालचाली

सोलापूर आरोग्य विभागाची सतर्कता; सामान्य नागरिकांसाठी आरोग्य सेवा देण्यासाठी प्रशासन सज्ज ...

भाजपा आमदारांसह पंढरपूर मंदिर समितीच्या सदस्यावर गुन्हा दाखल - Marathi News | BJP MLA with Pandharpur temple committee member lodged a crime | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भाजपा आमदारांसह पंढरपूर मंदिर समितीच्या सदस्यावर गुन्हा दाखल

सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई; संचारबंदी काळात विठ्ठलाची पूजा करणे पडलं महागात...! ...

coronavirus; आषाढी वारी नियोजनावर कोरोनाचे सावट - Marathi News | Corona Saw on Ashadhi Wari Planning | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :coronavirus; आषाढी वारी नियोजनावर कोरोनाचे सावट

चैत्र शुद्ध दशमीची बैठक रद्द : आगामी काळातील परिस्थिती पाहूनच बैठकीचा निर्णय ...

आषाढी वारी नियोजनावर कोरोनाचे सावट - Marathi News | Corona Saw on Ashadhi Wari Planning | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आषाढी वारी नियोजनावर कोरोनाचे सावट

चैत्र शुद्ध दशमीची बैठक रद्द : आगामी काळातील परिस्थिती पाहूनच बैठकीचा निर्णय ...

विठ्ठला उपाशीपोटी झोपलेली लेकरे तुला कशी बघावतात - Marathi News | How do you see the children who are sleeping in hunger? | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विठ्ठला उपाशीपोटी झोपलेली लेकरे तुला कशी बघावतात

पालकमंत्री जितेंद्र आव्हाडाचे विठ्ठलाला साकडे; संत चोखामेळा विठ्ठलाला निरोप पोहोचव... ...