मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
पाकिस्तान, मराठी बातम्या FOLLOW Pakistan, Latest Marathi News
पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती कमालीची खालावली आहे. दहशतवादावर खैरात करणाऱ्या पाकिस्तानला आता सौदी अरब, आयएमएफ आणि भारताविरोधात मदत करणारा चीनही मदतीसाठी तयार नाहीय. ...
इस्लामाबादच्या रॅलीमध्ये समर्थकांनी लाठ्या-काठ्यांनी अडवला पोलिसांचा ताफा ...
Karachi Power Outage : शहरात वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तानमधील कराचीमधील अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाला. ...
Pakistan Cricket: 25 मार्चपासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात ट्वेंटी-20 मालिकेचा थरार रंगला आहे. ...
Javed Akhtar : बॉलिवूडचे दिग्गज गीतकार जावेद अख्तर यांनी काही दिवसांपूर्वीच २६ नोव्हेंबर रोजी मुंबईवर झालेल्या हल्ल्याची आठवण करून देत जावेद अख्तर यांनी पाकिस्तानला आरसा दाखवला होता. आता त्यांनी उर्दू भाषेवरून पाकिस्तानला सुनावलं आहे. ...
bcci vs pcb: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजम सेठी यांनी पुन्हा एकदा बीसीसीआयला लक्ष्य केले आहे. ...
pakistan team against afghanistan: अफगाणिस्तानविरूद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेसाठी पाकिस्तानी संघ जाहीर झाला आहे. ...
पाकिस्तान सध्या गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये नेमकं आपलं चुकलं कुठे यावर चर्चा सुरू झाली आहे. ...