Pahalgam Terror Attack - पहलगाम दहशतवादी हल्ला, फोटोFOLLOW
Pahalgam terror attack, Latest Marathi News
काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. नावं विचारून, आयकार्ड पाहून दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार मारल्यानं हा टार्गेट किलिंगचाच प्रकार मानला जातोय. या घटनेनं देश हादरला असून, 'दोषींना सोडणार नाही' असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला. Read More
Operation Sindoor: भारतीय सशस्त्र दलांनी ऑपरेशन 'सिंदूर' अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर मधील जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबाचे 9 अड्डे उद्ध्वस्त केले. ...
Operation Sindoor: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेताना पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ ठिकाणी एअर स्ट्राईक केली. या एअर स्ट्राईकमध्ये लष्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मद आणि हिज्बुल मुजाहिद्दीन यांचे नऊ अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. ...
operation sindoor missile : 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर SCALP क्षेपणास्त्रे, हॅमर बॉम्ब आणि कामिकाझे ड्रोनने हल्ला केला. या शस्त्रांची किंमत लाखो-कोटींमध्ये आहे. ...
Operation Sindoor Surgical Air Strike: भारतीय लष्कराने केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये लष्कार-ए-तोयबा संस्थापक दहशतवादी हाफिज सईद याचे महत्वाचे ठिकाण लक्ष्य करण्यात आले. ...
India-Pakistan War: भारत आणि पाकिस्तानमध्ये आतापर्यंत चारवेळा युद्ध झाली होती. या चारही युद्धामध्ये भारतीय सैन्याने पाकिस्तानला पराभवाचं पाणी पाजलं होतं. भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेली ही चार युद्धं नेमकी किती दिवस चालली होती. तसेच किती दिवसांनंतर पा ...
पाकिस्तानसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारत २८ मे २०२५ रोजी रशियाकडून 'तमाल' ही गुप्त युद्धनौका खरेदी करणार आहे. यंतर शिपयार्डमध्ये बांधलेल्या या तलवार-श्रेणीच्या फ्रिगेटमध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्रे आहेत. ...