Pahalgam Terror Attack - पहलगाम दहशतवादी हल्ला, फोटोFOLLOW
Pahalgam terror attack, Latest Marathi News
काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. नावं विचारून, आयकार्ड पाहून दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार मारल्यानं हा टार्गेट किलिंगचाच प्रकार मानला जातोय. या घटनेनं देश हादरला असून, 'दोषींना सोडणार नाही' असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला. Read More
India Pakistan War : बुधवारी रात्री पाकिस्तानने देशातील अनेक राज्यांवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने हल्ला केला. भारतीय हवाई संरक्षण दलाने सर्व क्षेपणास्त्रे आणि ड्रोन नष्ट केले आहेत. दरम्यान, भारताने पाकिस्तानवर अनेक क्षेपणास्त्रे डागून प्रत्युत्तर दिले ...
Operation Sindoor: महाभारत युद्ध, १९६५ आणि १९७१ या युद्धांच्या वेळेसही जी ग्रहस्थिती होती, तशीच ग्रहस्थिती आता मे २०२५ असणार आहे. या ग्रह गोचराचा प्रभावाने ‘ऑपरेशन सिंदूर’चा काय परिणाम होणार, याकडे जगाचे लक्ष लागले आहे. ...
Masood Azhar Statement: निष्पाप भारतीयांचे प्राण घेणाऱ्या दहशतवादी मसूद अजहरच्या घरातही आज मृतदेहांची रांग लागली. भारतीय लष्कराच्या ऑपरेशन सिंदूरने मसूद अजहरवरच थेट घाव घातला. ...
Operation Sindoor Photos: भारताने पाकिस्तानात असलेले दहशतवाद्यांचे अड्डे उडवले. हे अड्डे भारताने हवाई हल्ला करण्यापूर्वी अवकाशातून कसे दिसत होते आणि हल्ल्यानंतर कसे दिसत आहेत? बघा सॅटेलाईट कॅमेऱ्याने टिपलेले फोटो... ...
Operation Sindoor: भारतीय सशस्त्र दलांनी ऑपरेशन 'सिंदूर' अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर मधील जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबाचे 9 अड्डे उद्ध्वस्त केले. ...