Pahalgam Terror Attack - पहलगाम दहशतवादी हल्ला, फोटोFOLLOW
Pahalgam terror attack, Latest Marathi News
काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. नावं विचारून, आयकार्ड पाहून दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार मारल्यानं हा टार्गेट किलिंगचाच प्रकार मानला जातोय. या घटनेनं देश हादरला असून, 'दोषींना सोडणार नाही' असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला. Read More
भारत आणि पाकिस्तानमधील तणावामुळे हवाई क्षेत्रावरही मोठा परिणाम झाला आहे. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आता भारतानेही पाकिस्तानसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे. ...
Pahalgam Terror Atack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजा झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये निर्माण झालेला तणाव आता शिगेला पोहोचला आहे. भारतीय लष्कराकडून कधीही कारवाई केली जाऊ शकते, अशी भीती पाकिस्तान सरकारमधील मंत्री आण ...
India vs Pakistan war: जगातील काही देश हे भारताच्या बाजुने आहेत, काही दोन्ही दगडांवर पाय ठेवून आहेत, तर काही देश पाकिस्तानची उघडपणे बाजू घेत नाहीयत परंतू पाकिस्तानला मदत करण्याच्या स्थितीत आहेत. ...