लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पहलगाम दहशतवादी हल्ला

Pahalgam Terror Attack - पहलगाम दहशतवादी हल्ला

Pahalgam terror attack, Latest Marathi News

काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. नावं विचारून, आयकार्ड पाहून दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार मारल्यानं हा टार्गेट किलिंगचाच प्रकार मानला जातोय. या घटनेनं देश हादरला असून, 'दोषींना सोडणार नाही' असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला.
Read More
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा - Marathi News | india pakistan war was not stopped by a third country external affairs minister s jaishankar refutes claims | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा

राज्यसभेत ऑपरेशन सिंदूरवर झालेल्या विशेष चर्चेत एस. जयशंकर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी व ट्रम्प यांच्यात दूरध्वनीवरून कोणतीही चर्चा झालेली नाही.  ...

'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले? - Marathi News | Shiv Sena UBT MP Sanjay Raut criticizes Prime Minister Narendra Modi Over pahalgam attack | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

Sanjay Raut on Narendra Modi: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पहलगाम हल्ल्याच्या मुद्यावरुन राज्यसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली.  ...

पहलगाम हल्ल्याबद्दल प्रश्न विचारणे देशद्रोह आहे का, खासदार विशाल पाटील यांचा सवाल - Marathi News | Is it treason to ask questions about the Pahalgam attack asks MP Vishal Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पहलगाम हल्ल्याबद्दल प्रश्न विचारणे देशद्रोह आहे का, खासदार विशाल पाटील यांचा सवाल

आतंकवादी हल्ल्याचं उत्तर द्या; भाजप किती दिवस नेहरू, इंदिरा गांधींचं नाव घेणार? ...

दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल - Marathi News | Terrorists wiped out the Sindoor, so why is the operation called 'Sindoor'? Jaya Bachchan's pointed question in Rajya Sabha | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल

Jaya Bachchan : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पहलगाममध्ये झालेला दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्यात आली. त्यावेळी समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनीही ऑपरेशन सिंदूरबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले. ...

ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका - Marathi News | Rahul Gandhi vs Narendra Modi: Now Trump will put pressure on Modi over trade deal; Rahul Gandhi's blunt criticism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका

Rahul Gandhi vs Narendra Modi: भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामात डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका असल्याची टीका विरोधक सातत्याने करत आहेत. ...

J&K: ४८ तास, ४ कारवाया अन् ५ दहशतवादी ठार; सुरक्षा दलांना मिळाले मोठे यश - Marathi News | Jammu-Kashmir: 48 hours, 4 operations and 5 terrorists killed; Security forces get big success | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :J&K: ४८ तास, ४ कारवाया अन् ५ दहशतवादी ठार; सुरक्षा दलांना मिळाले मोठे यश

Jammu-Kashmir: 'ऑपरेशन महादेव' नंतर आता सुरक्षा दल 'ऑपरेशन शिवशक्ती' राबवत आहेत. ...

'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले - Marathi News | Parliament Session: 'There was no friendship with Pakistan, then why did the Indus Water Treaty happen?', Jaishankar slams opposition from the Rajya Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले

Parliament Session : 'जगातील कोणत्याही नेत्याने भारताला ऑपरेशन थांबवण्यास सांगितले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यात कोणतीही चर्चा झाली नाही. ' ...

"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला  - Marathi News | "Pahalgam attack not possible without Lashkar's help..."; UNSC report exposes Pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 

हा हल्ला लष्कर ए तय्यबाच्या मदतीशिवाय होऊ शकत नाही. लष्कर ए तय्यबा आणि टीआरएफ यांच्यात संबंध आहेत असा उल्लेख रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. ...