लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पहलगाम दहशतवादी हल्ला

Pahalgam Terror Attack - पहलगाम दहशतवादी हल्ला

Pahalgam terror attack, Latest Marathi News

काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. नावं विचारून, आयकार्ड पाहून दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार मारल्यानं हा टार्गेट किलिंगचाच प्रकार मानला जातोय. या घटनेनं देश हादरला असून, 'दोषींना सोडणार नाही' असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला.
Read More
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात! - Marathi News | Pakistan suffered a loss of 'so many' crores; Closing the airspace for Indian flights was costly! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!

२३ एप्रिल रोजी भारताने सिंधू पाणी करार स्थगित केल्यानंतर पाकिस्तानने भारतीय विमानांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले होते. ...

ऑपरेशन सिंदूरवेळी एकट्या S-400 ने पाकिस्तानची एवढी विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट - Marathi News | During Operation Sindoor, S-400 alone shot down 5 Pakistani aircraft, big revelation by Air Force Chief | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऑपरेशन सिंदूरवेळी S-400 ने पाकिस्तानची एवढी विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा गौप्यस्फोट

Operation Sindoor : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्यदलांनी केलेल्या ऑपरेशन सिंदूरला आता तीन महिने लोटत आहेत. या तीन महिन्यांमध्ये ऑपरेशन सिंदूरबाबत वेगवेगळे दावे आणि अनेक आरोप प्रत्यारोप झाले आहेत. दरम्यान, भारताचे हवाईदल प्रमुख एअर चीफ ...

Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती - Marathi News | Ceasefire Violation: Reports of firing from Pakistan on the border; Army gives important information | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती

Pakistan ceasefire violation: पाकिस्तानी लष्कराने शस्त्रसंधीचे उल्लंघन करून १०-१५ मिनिटं गोळीबार केल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले. पण, पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आल्याचे वृत्त लष्कराने फेटाळून लावले आहे.  ...

'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला - Marathi News | 'Opposition shot itself in the foot', PM Modi's blunt criticism of Operation Sindoor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला

आज भाजपच्या नेतृत्वातील NDA ची बैठक पार पडली, यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. ...

Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा - Marathi News | Pahalgam Attack: Army did not say that the terrorists were Pakistani; Defence Ministry clarifies | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा

Pahalgam Attack Update: भारतीय लष्कराचा हवाला देत काही माध्यमांनी पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या आणि ऑपरेशन महादेवमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या ओळखीबद्दलची माहिती प्रसिद्ध केली. त्यावर संरक्षण मंत्रालयाने खुलासा केला आहे.  ...

ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली - Marathi News | All the terrorists killed in Operation Mahadev were Pakistani! 'That' proof revealed the horoscope | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

पहलगाममध्ये भ्याड हल्ला करून २६ निष्पाप लोकांचा बळी घेणारे तिन्हीही दहशतवादी पाकिस्तानी नागरिक असल्याचे समोर आले आहे.  ...

ऑपरेशन महादेवमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्याची पीओकेमध्ये अंत्ययात्रा; पहलगाम हल्ल्याबाबत पाकिस्तानचा हात असल्याचे उघड - Marathi News | Funeral procession of terrorist Tahir killed in Operation Mahadev was taken out in POK | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऑपरेशन महादेवमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्याची पीओकेमध्ये अंत्ययात्रा; पहलगाम हल्ल्याबाबत पाकिस्तानचा हात असल्याचे उघड

पहलगाम हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या ताहिरची अंत्ययात्रा काढण्यात आली होती. ...

Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल - Marathi News | money important than blood uddhav sena mp Priyanka Chaturvedi slams government over ind vs pak match | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल

Priyanka Chaturvedi : शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी यावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ...