लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ऑपरेशन सिंदूर

Operation Sindoor - ऑपरेशन सिंदूर

Operation sindoor, Latest Marathi News

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं.
Read More
Operation Sindoor: 'पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या पापाचा घडा भरला अन् त्यानंतर...', भारताचे डीजीएमओ घई काय बोलले? - Marathi News | Operation Sindoor: 'Pahalgam was full of terrorists' sins', DGMO Ghai gave important information | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या पापाचा घडा भरला अन् त्यानंतर...', भारताचे डीजीएमओ घई काय बोलले?

Operation sindoor updates: ऑपरेशन सिंदूरबद्दल भारतीय लष्कराने पत्रकार परिषद घेऊन या मोहिमेबद्दल महत्त्वाचे अपडेट्स दिले. दहशतवाद्यांच्या हल्ल्यामध्ये बदल झाल्याचे यावेळी डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी सांगितले.  ...

Kangana Ranaut : "जितके संयमी, तितकेच धाडसी"; ऑपरेशन सिंदूरच्या यशाने कंगना राणौत खूश, मोदींचं केलं कौतुक - Marathi News | Kangana Ranaut reaction on operation sindoor praises Narendra Modi for brahmos missile on pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"जितके संयमी, तितकेच धाडसी"; ऑपरेशन सिंदूरच्या यशाने कंगना राणौत खूश, मोदींचं केलं कौतुक

Kangana Ranaut And Narendra Modi : कंगना राणौतने सैन्याच्या यशस्वी कारवाईचं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचं भरभरून कौतुक केलं आहे. ...

युद्धस्थितीमुळे काश्मीरसह तीर्थयात्राही प्रभावित; अनेकांचे विमानाचे पैसे अडकले - Marathi News | Kashmir, pilgrimages affected due to war; Many stranded with flight tickets | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :युद्धस्थितीमुळे काश्मीरसह तीर्थयात्राही प्रभावित; अनेकांचे विमानाचे पैसे अडकले

पर्यटकांचा हिरमोड : हेलिकॉप्टर बुकिंगचे पैसे थांबले ...

'युद्ध रोमँटिक चित्रपट नाही, गंभीर मुद्दा आहे', माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांचे सूचक विधान - Marathi News | India-Pakistan Tension: 'War is not a romantic Bollywood movie, it is a serious issue', says former Army Chief Manoj Naravane | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'युद्ध रोमँटिक चित्रपट नाही, गंभीर मुद्दा आहे', माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांचे सूचक विधान

'मूर्ख लोक आपल्यावर युद्ध लादण्याचा प्रयत्न करतील, पण आपण...' ...

Operation Sindoor : "हौसले बुलंद हो, तो..." क्रिकेटचा किस्सा ऐकवत DGMO नी दिला स्पष्ट मेसेज, पाकचा 'खेळ खल्लास' कसा केला ते सांगितलं! - Marathi News | Operation Sindoor Indian Army alleges in press conference that Pakistani army helped terrorists | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"हौसले बुलंद हो, तो..." क्रिकेटचा किस्सा ऐकवत DGMO नी दिला स्पष्ट मेसेज, पाकचा 'खेळ खल्लास' कसा केला

पत्रकार परिषदेत एअर मार्शल ए.के. भारती म्हणाले, "आमची लढाई दहशतवाद आणि दहशतवाद्यांशी आहे, म्हणून आम्ही आधी दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला केला. पण पाकिस्तानने दहशतवाद्यांना पाठिंबा देणे योग्य मानले. ...

संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयाने काम करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सुतोवाच - Marathi News | State government holds meeting with defense forces; Will work in greater coordination - Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयाने काम करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सुतोवाच

भारत आणि पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण दल आणि राज्य सरकार यांच्यात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. ...

भारत-पाकिस्तान डीजीएमओंची हॉटलाईन कनेक्ट होऊ शकली नाही; थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करणार - Marathi News | Operation Sindoor: India-Pakistan DGMOs hotline could not be connected; will try again after a while | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत-पाकिस्तान डीजीएमओंची हॉटलाईन कनेक्ट होऊ शकली नाही; थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करणार

India-Pakistan Ceasefire: पाकिस्तानच्या डीजीएमओनी भारताच्या समकक्ष अधिकाऱ्यांना फोन केला होता. यावरची चर्चा आज होणार होती. ती अद्याप झालेली नाही.  ...

एका झटक्यात सोन्याच्या दरात २००० रुपयांपेक्षा अधिक घसरण; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर - Marathi News | Gold prices 12th may 2025 drop by more than Rs 2000 in one go Check the new gold and silver rates before buying sensex nifty stock market | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :एका झटक्यात सोन्याच्या दरात २००० रुपयांपेक्षा अधिक घसरण; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर

Gold Silver Price 12 May: शस्त्रसंधीनंतर आज सोनं आणि चांदीच्या किमतीत मोठा बदल दिसून येत आहे. आज सोन्याच्या दरात मोठी घसरण दिसून आली. पाहा काय आहेत नवे दर. ...