लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ऑपरेशन सिंदूर

Operation Sindoor - ऑपरेशन सिंदूर

Operation sindoor, Latest Marathi News

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं.
Read More
भारताच्या सीमेवर अवकाशातूनही करडी नजर; ISRO लॉन्च करणार RISAT-1B, काय आहे खास वैशिष्टे? - Marathi News | India-Pakistan Tension: A close look at India borders from space; ISRO to launch RISAT-1B, what are its special features? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताच्या सीमेवर अवकाशातूनही करडी नजर; ISRO लॉन्च करणार RISAT-1B, काय आहे खास वैशिष्टे?

भारताची सीमा आता आणखी सुरक्षित आणि मजबूत होणार आहे. येत्या १८ मे रोजी इस्त्रो नवीन सॅटेलाईट लॉन्च करणार आहे ...

Video: 'आय लव्ह यू यार... प्लीज उठ जा...'; हुतात्मा सुरेंद्र कुमार यांच्या पत्नीचा मन हेलावून टाकणारा आक्रोश - Marathi News | operation sindoor I love you yar please wake up Heartbreaking cry of martyr Surendra Kumar's wife video goes viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: 'आय लव्ह यू यार... प्लीज उठ जा...'; हुतात्मा सुरेंद्र कुमार यांच्या पत्नीचा मन हेलावून टाकणारा आक्रोश

Operation Sindoor : शनिवारी (१० मे २०२५) जम्मू आणि काश्मीरमधील उधमपूर येथे पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात सुरेंद्र कुमार यांना हौतात्म्य आले. ...

पाकिस्तानवरील कारवाईदरम्यान बंद केले होते ३२ विमानतळ, आता सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय; जाणून घ्या - Marathi News | india pakistan war 32 airports closed during India-Pakistan tensions reopen | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानवरील कारवाईदरम्यान बंद केले होते ३२ विमानतळ, आता सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय; जाणून घ्या

32 Indian Airports Reopen: पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव सुरू झाला होता. यादरम्यान, देशातील ३२ विमानतळ बंद करण्यात आली होती. ...

पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवर भारताच्या 'या' 10 डोळ्यांची करडी नजर, ISRO प्रमुखांची माहिती - Marathi News | Operation Sindoor ISRO: India's '10 eyes' are keeping a close eye on every action of Pakistan, information from ISRO chief | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवर भारताच्या 'या' 10 डोळ्यांची करडी नजर, ISRO प्रमुखांची माहिती

Operation Sindoor ISRO : इस्रोचे प्रमुख व्ही. नारायण यांनी एका कार्यक्रमात बोलताना ही महत्वाची माहिती दिली. ...

"तुम्हाला आमच्या ब्रम्होसची ताकद समजली असेल.."; दिशा पाटनीच्या आर्मी ऑफिसर बहिणीने पाकिस्तानची बोलती केलं बंद - Marathi News | Disha Patani army officer sister khushboo patani slam pakkistani people and praised brahmos india | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुम्हाला आमच्या ब्रम्होसची ताकद समजली असेल.."; दिशा पाटनीच्या आर्मी ऑफिसर बहिणीने पाकिस्तानची बोलती केलं बंद

पाकिस्तानातील काही लोकांनी ऑपरेशन सिंदूरनंतर आता ऑपरेशन सुहागरात होईल अशी भारतावर टीका केली होती. त्यावर दिशा पाटनीच्या बहिणीने खडे बोल सुनावत पाकिस्तानची बोलती बंद केली आहे ...

भारतीय सैन्यानं उडवली दाणादाण, आता पाकिस्तान सैन्य करतंय कचरा साफ! पाक एअरबेसवर सध्या परिस्थिती काय?  - Marathi News | Indian army blew up the rahim yar khan airbase now Pakistan army is cleaning up the garbage What is the current situation at the Pakistan airbase? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतीय सैन्यानं उडवली दाणादाण, आता पाकिस्तान सैन्य करतंय कचरा साफ!

पाकिस्तानचा एक अतिशय महत्वाचा एअर बेस सध्या बंद करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या युद्धविराम ... ...

भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य - Marathi News | India attack on Pakistan's Noor Khan airbase behind the India-Pakistan ceasefire, why did America mediate? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य

भारताने नूर खान एअरबेसवर हल्ला केल्यानंतर पाकिस्तानची बोबडी वळली. या हल्ल्यानंतर १० मे रोजी संध्याकाळी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीने दोन्ही देशांनी युद्धविरामची घोषणा केली. ...

भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवर काँग्रेस खासदाराचे मोठे वक्तव्य, पीएम मोदींना केली 'ही' मागणी... - Marathi News | India Pakistan Ceasefire: Imran Masood Statement on India Pakistan Ceasefire: | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवर काँग्रेस खासदाराचे मोठे वक्तव्य, पीएम मोदींना केली 'ही' मागणी...

India Pakistan Ceasefire: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये प्रचंड तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. ...