लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कांदा

कांदा

Onion, Latest Marathi News

कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे खासदारांना साकडे - Marathi News | To the MPs of Onion Growers Association | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे खासदारांना साकडे

राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या नाशिक जिल्हा पदाधिकाऱ्यांनी धुळे मतदारसंघाचे खासदार सुभाष भामरे यांची भेट घेऊन केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी तत्काळ हटवण्याची मागणी केली. ...

उन्हाळ कांद्याची ‘लाली’ फिकी - Marathi News | The ‘redness’ of summer onions fades | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उन्हाळ कांद्याची ‘लाली’ फिकी

जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरात सतत घसरण सुरूच आहे. कांद्याला पुन्हा कवडीमोल दर मिळत असून, लागवडीचा खर्चही वसूल होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. ...

लासलगावी कांदा दरात घसरण - Marathi News | Lasalgaon onion prices fall | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लासलगावी कांदा दरात घसरण

लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी (दि. ४) लाल व उन्हाळ कांदा दरात सातशे ते आठशे रुपयांची घसरण झाल्याचे दिसून आले. कांदा बाजारपेठेत भाव कोसळल्याने कांदा उत्पादकांच्या गोटात चिंता व्यक्त केली जात आहे. ...

उन्हाळ कांद्याच्या तुलनेत लाल कांद्याला अधिक दर - Marathi News | Higher rates for red onions than summer onions | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उन्हाळ कांद्याच्या तुलनेत लाल कांद्याला अधिक दर

वणी : कांद्याच्या दरात मागणीप्रमाणे बदल होत असून, वणी उपबाजारात गुरुवारी (दि. ३) उन्हाळ कांद्याच्या तुलनेत लाल कांद्याला अधिक दर मिळाल्याने कांदा व्यवहाराचे गणित बदलले आहे. वणी उपबाजारात गुरुवारी (दि. ३) तीन हजार ८५० क्विंटल कांद्याची आवक झाली. ...

इजिप्तहून माल येताच कांदा आला जमिनीवर; सामान्यांना दिलासा, दर झाले कमी - Marathi News | As soon as the goods arrived from Egypt, the onion landed; Comfort to the common man, rates have come down | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :इजिप्तहून माल येताच कांदा आला जमिनीवर; सामान्यांना दिलासा, दर झाले कमी

ऑक्टोबरमध्ये कांद्याने शंभरी गाठली होती. त्यामुळे सर्वसामान्यांच्या डोळ्यांत कांद्याने अश्रू आणले होते. जुना कांदा संपत आल्याने आणि नवीन कांदा बाजारात न आल्याने कांद्याचे दर वाढतच होते. ...

ओतूर परिसरात ढगाळ हवामानाचा कांदा रोपांना फटका - Marathi News | Cloudy weather hits onion seedlings in Ootur area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ओतूर परिसरात ढगाळ हवामानाचा कांदा रोपांना फटका

ओतूर : परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून ढगाळ वातावरण व त्यामुळे वाढलेली उष्णता यामुळे उन्हाळ कांदा रोपांना फटका बसत आहे. गेल्या महिन्यापूर्वी परिसरात जोरदार पाऊस झाल्याने आपल्या घरातील उन्हाळ कांद्याची रोपे शेतकऱ्यांनी टाकली ती पूर्ण वाया गेली. ...

कांद्याचे भाव घसरले; गावरानसह लाल कांद्याला चार हजार रुपये भाव - Marathi News | Onion prices fell; The price of red onion along with Gavaran is four thousand rupees | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कांद्याचे भाव घसरले; गावरानसह लाल कांद्याला चार हजार रुपये भाव

गेल्या पंधरा दिवसांपूर्वी सहा ते सात हजार रुपयांपर्यंत गेलेला कांदा आता पुन्हा खाली आला असून, शनिवारी झालेल्या कांदा लिलावात गावरान व लाल अशा दोन्ही कांद्याला चार हजारांपर्यंत भाव मिळाला. ...

ऐकावे ते नवल : गोदामातून कांद्याच्या पिशव्याच चोरीस - Marathi News | Surprising to hear: A bag of onions was stolen from the warehouse | Latest satara News at Lokmat.com

सातारा :ऐकावे ते नवल : गोदामातून कांद्याच्या पिशव्याच चोरीस

crimenews, onion, farmar, sataranews विडणी, ता. फलटण येथील शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेल्या कांद्याच्या गोदामातून ४५ हजार रुपये किमतीच्या कांद्याच्या पिशव्यांची चोरी झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. ...