जळगाव नेऊर : परिसरात सतत बदलणारे वातावरण शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नसल्याने पाऊस दव, धुके या त्रिसूत्रीत अडकलेल्या कांदा पिकाला मावा आणि करपा रोगाने ग्रासले आहे. महागडी किटकनाशके, बुरशीनाशकांची फवारणी करुनही उपयोग होत नसला तरी पीक वाचविण्यासाठी शे ...
अभोणा : शहर परिसरात काही दिवसापासून दिवसभर ढगाळ वातावरण आणि पहाटेच्या वेळेस दाट धुके व दवबिंदू पडत असल्यामुळे लावणी झालेल्या उन्हाळ कांदा पिकाबरोबरच रोपांवर करपा व मररोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होत असल्याने कांदा उत्पादक हैराण झाले आहेत. महाग ...
राजापूर : परिसरात लाल कांदा काढणीस सुरुवात झाली आहे; परंतु दोन दिवसांपासून थंडी व ढगाळ वातावरणामुळे कांदा काढणी केलेल्या व शेतात असलेल्या कांद्याला मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. ...
अभोणा : पाच ते सहा महिन्यांपासून घाऊक बाजारावर एकछत्री अंमल ठेवणाऱ्या उन्हाळ कांद्याचे दर एकदम निम्यावर आल्याने जिवापाड मेहनत घेऊन, चांगला दर मिळेल या अपेक्षेने चाळीत साठवणूक करणाऱ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा अपेक्षा भंग झाला आहे. बाजारात नव्या लाल ...
onion Price News : राज्यात सर्वत्र कांद्याच्या दरामध्ये घसरण होऊ लागल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढू लागली आहे. नवीन कांद्याची आवकही वाढू लागली आहे. ...
Nagpur News Onion गेल्या आठवड्याच्या तुलनेत सध्या नवीन कांदे आणि बटाट्यांची आवक वाढल्याने कळमन्यात जुन्या लाल कांद्याचे (गुलाबी) भाव प्रति किलो ४० ते ४५ रुपयावरून २५ ते ३० आणि बटाटे ४० ते ४५ रुपयावर ३५ रुपयापर्यंत खाली आले आहेत. ...