लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कांदा

कांदा

Onion, Latest Marathi News

Akoka: जिल्ह्यात कांद्याची खेडा खरेदीच; अनुदान मिळणार कसे? अनुदानासाठी शेतकऱ्यांना बाजार समितीत कांदा विक्री करणे आवश्यक - Marathi News | Akoka: Buy onion village in the district; How to get a grant? Farmers need to sell onion in market committee for subsidy | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात कांद्याची खेडा खरेदीच; अनुदान मिळणार कसे?

Akoka News: अकोला जिल्ह्यात बहुतांश शेतकरी जाग्यावरच कांद्याची विक्री करतात. कांद्याची खेडा खरेदीचे प्रमाण ९० टक्क्यांवर असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनुदान कसे मिळणार, असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित होत आहे. ...

शेतकऱ्यांची चिंता दूर; कांदा अनुदानासाठी ई-पीक पेऱ्याची अट शिथिल - Marathi News | Alleviate farmers' worries; E-crop sowing condition relaxed for onion subsidy | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शेतकऱ्यांची चिंता दूर; कांदा अनुदानासाठी ती अट शिथिल

Farmer: कांदा अनुदानासाठीची ई-पीक पेऱ्याची अट शिथिल करण्यात आली आहे. अनुदानासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत वाढवून ३० एप्रिलपर्यंत करण्यात आली आहे. त्यामुळे अनुदानापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनाही अर्ज करता येणार आहे. ...

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! कांदा अनुदानासाठी अर्ज दाखल करण्यास मुदतवाढ - Marathi News | Good news for farmers! Extension of time for submission of applications for onion subsidy | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शेतकऱ्यांसाठी खुशखबर! कांदा अनुदानासाठी अर्ज दाखल करण्यास मुदतवाढ

पणन विभागाचे उपसचिव मोहन निंबाळकर यांच्याकडून शुक्रवारी आदेश जारी ...

Satara- वाई बाजार समिती कांद्याची विक्रमी आवक, भाव गडगडल्याने शेतकरी मेटाकुटीस  - Marathi News | wai Bazar Samiti Record Onion Inflow, Loss of farmers due to rates | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara- वाई बाजार समिती कांद्याची विक्रमी आवक, भाव गडगडल्याने शेतकरी मेटाकुटीस 

कांद्याचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर राज्य शासनाने प्रति क्विंटल ३५० रुपये अनुदान जाहीर केले ...

शेतकरी, अध्यापकांना खूश करणारे आदेश निघाले; क्विंटलमागे ३५० रुपये अनुदान मिळणार - Marathi News | The orders came out pleasing to the farmers, teachers; 350 per quintal will be given as subsidy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शेतकरी, अध्यापकांना खूश करणारे आदेश निघाले; क्विंटलमागे ३५० रुपये अनुदान मिळणार

परराज्यातून आवक झालेल्या व व्यापाऱ्यांच्या कांद्यासाठी ही योजना लागू नसेल. ...

कांदा उत्पादकांना सरकारकडून दिलासा; प्रति ३५० रुपये क्विंटल अनुदान जाहीर - Marathi News | Government relief to onion farmers; 350 per quintal subsidy announced | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कांदा उत्पादकांना सरकारकडून दिलासा; प्रति ३५० रुपये क्विंटल अनुदान जाहीर

परराज्यातून आवक झालेल्या व व्यापाऱ्यांच्या कांद्यासाठी ही योजना लागू राहणार नाही. ...

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठीचा मदतीचा आदेश निघाला, प्रति क्विंटल ३५० रुपये अनुदान मिळणार! - Marathi News | The aid order for onion farmers has been issued a subsidy of Rs 350 per quintal will be given | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठीचा मदतीचा आदेश निघाला, प्रति क्विंटल ३५० रुपये अनुदान मिळणार!

राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी शिंदे-फडणवीस सरकारनं आनंदाची बातमी दिली आहे. ...

कांद्याला मिळाला अवघा सव्वा रुपये किलोचा भाव; शेतकऱ्याने खिशातून पैसे घालून वाहन भाडे दिले - Marathi News | Onion got a price of only one and a half rupees per kg; The farmer paid the vehicle rent by adding money from his pocket | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांद्याला मिळाला अवघा सव्वा रुपये किलोचा भाव; शेतकऱ्याने खिशातून पैसे घालून वाहन भाडे दिले

हिरे यांना कपात करून ५६९ रुपये  ८५ पैसे हिशोब पट्टी मिळाली. ...