लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कांदा

कांदा

Onion, Latest Marathi News

साडेचार वर्षांपूर्वी विक्री केलेल्या कांद्याला अनुदान आता मिळणार; साडेसात कोटी मंजूर - Marathi News | Onions sold four and a half years ago will now get subsidy; Seven and half crore approved | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :साडेचार वर्षांपूर्वी विक्री केलेल्या कांद्याला अनुदान आता मिळणार; साडेसात कोटी मंजूर

आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर चार-साडेचार वर्षापूर्वी विक्री केलेल्या कांद्याची रक्कम जमा होईल. ...

साडेतीन टन कांदा विकून हाती भोपळा, शेतकऱ्यालाच १८०० रुपयांची करावी लागली पदरमोड - Marathi News | After selling three and a half tons of onions, minus bill generated, the farmer had paid himself | Latest beed News at Lokmat.com

बीड :साडेतीन टन कांदा विकून हाती भोपळा, शेतकऱ्यालाच १८०० रुपयांची करावी लागली पदरमोड

७० हजार रुपये खर्च करून पदरात १ रुपयाही नाही पडला; तिकिटालाही पैसे उरले नव्हते ...

Solapur: कांद्याला दर मिळेना, तरीही सोलापुरात ८०० ट्रक आवक - Marathi News | Solapur: Onion does not get price, still 800 trucks arrive in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कांद्याला दर मिळेना, तरीही सोलापुरात ८०० ट्रक आवक

Onion Price: गेल्या महिनाभरापासून कांद्याचा दर कोसळला आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या रानात मोठ्या प्रमाणात कांदा पडून आहे. त्यामुळे दर कमी असतानाही सोलापूर कृषी बाजार समितीत कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. ...

कांद्याने भरलेल्या ट्रॅक्टरला बोलेरोची धडक; सहा गंभीर, नांदगाव महामार्गावरील घटना - Marathi News | Bolero hits a tractor full of onions; Six Serious, Incidents on Nandgaon Highway | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांद्याने भरलेल्या ट्रॅक्टरला बोलेरोची धडक; सहा गंभीर, नांदगाव महामार्गावरील घटना

ट्रॅक्टरमध्ये भरलेले कांदे रस्त्यावर फेकले गेल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. ...

Maharashtra Budget: "पळीभर पंचामृत तीर्थ म्हणून देतात तसाच हा अर्थसंकल्प म्हणजे..."; छगन भुजबळांची सरकारवर खरमरीत टीका - Marathi News | Chhagan Bhujbal criticized Maharashtra Budget 2023 presented by Devendra Fadnavis saying Panchamrit Policy is not useful for people | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"पळीभर पंचामृत तीर्थ म्हणून देतात तसाच हा अर्थसंकल्प म्हणजे..."; भुजबळांची सरकारवर खरमरीत टीका

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलेली मदत अतिशय तुटपुंजी ...

"कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने दिलेले अनुदान तुटपुंजे; किमान ५०० रुपये द्या", बाळासाहेब थोरात यांची मागणी - Marathi News | "Government subsidies to onion farmers are meager; Give at least 500 rupees", demanded Balasaheb Thorat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने दिलेले अनुदान तुटपुंजे; किमान ५०० रुपये द्या''

Balasaheb Thorat : सरकारने प्रति क्विंटल ३०० रुपये अनुदान जाहीर केले आहे, ते अत्यंत तुटपुंजे आहे. कांदा उत्पादनास येणाऱ्या खर्चाचा विचार करून सरकारने हे अनुदान किमान ५०० रुपये करावे ...

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! प्रती क्विंटल ३०० रुपये सानुग्रह अनुदान देणार - Marathi News | Big news for onion farmers budget session! 300 rupees per quintal will be given as subsidy by state government, announcement by Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! प्रती क्विंटल ३०० रुपये सानुग्रह अनुदान देणार

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पोती पोती उत्पादन काढूनही अवघे एक-दोन रुपये हातावर पडल्याने राज्यभरात वातावरण तापले होते. ...

कांदा कापताना डोळ्यात एकही थेंब येणार नाही; शेफ पंकज भदौरियाने सांगितल्या ट्रिक्स... - Marathi News | While cutting an onion, not a single drop tears will fall into the eye; Tricks told by Chef Pankaj Bhadauria... cooking tips | Latest food Photos at Lokmat.com

फूड :कांदा कापताना डोळ्यात एकही थेंब येणार नाही; शेफ पंकज भदौरियाने सांगितल्या ट्रिक्स...

कांदा कापताना डोळ्यातून पाणी न येण्यासाठी काय करावे? शेफ पंकज भदौरिया हिने काही ट्रिक्स सांगितल्या आहेत. ...