लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कांदा

कांदा

Onion, Latest Marathi News

पिंपळगावी केंद्र सुरू; दराविषयी असमाधान - Marathi News | Pimpalgavi Center started; Dissatisfaction with rate | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पिंपळगावी केंद्र सुरू; दराविषयी असमाधान

शेतकऱ्यांना मिळाला २४१० रुपयांचा भाव; जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलने; केंद्र सरकारच्या अध्यादेशाची होळी ...

लासूर स्टेशनचे कांदा मार्केट उद्यापासून सुरु होणार - Marathi News | Onion market of Lasur station will start from tomorrow | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लासूर स्टेशनचे कांदा मार्केट उद्यापासून सुरु होणार

केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर ४० टक्के कर लावल्याने कांद्याचे भाव गडगडण्याची भिती निर्माण झाली आहे. ...

राजकारणाला कांद्याची फोडणी, राज्यात लिलाव बंदच; शेतकरी रस्त्यावर, व्यापारी भूमिकेवर ठाम - Marathi News | Chopping onions to politics, auctions in the state remain closed; Farmers insist on street, merchant role | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राजकारणाला कांद्याची फोडणी, राज्यात लिलाव बंदच; शेतकरी रस्त्यावर, व्यापारी भूमिकेवर ठाम

निर्यात शुल्क मागे घ्या, अन्यथा...; धुळ्यात जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कांदे फेकून निर्णयाचा निषेध ...

Pune: कांद्याची आवक घटली, भावात पुन्हा घसरण; निर्यात शुल्काची पुण्यातील मार्केट यार्डाला झळ - Marathi News | Onion arrivals fall, prices fall again; Export duty levied on market yard in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कांद्याची आवक घटली, भावात पुन्हा घसरण; निर्यात शुल्काची पुण्यातील मार्केट यार्डाला झळ

मागील आठवड्यात कांद्याचा बाजार सुरळीत चालू असताना अचानक कांदा निर्यात शुल्क ४० टक्के करण्याचा निर्णय केंद्राने घेतला... ...

कस्टम म्हणते, आधी शुल्क भरा; मगच कांदा निर्यात करा! कंटेनर कार्गो माघारी धाडले.. - Marathi News | Customs say, pay duty first; Then export the onion! Container cargo pushed back.. | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कस्टम म्हणते, आधी शुल्क भरा; मगच कांदा निर्यात करा! कंटेनर कार्गो माघारी धाडले..

इंटरनेट सेवाच मंदावल्याने शुल्क भरल्यानंतरही कांदा निर्यात करण्यासाठी मोठ्या अडचणी ...

सरकार खरेदी करणार कांदा; उपमुख्यमंत्री फडणवीस यांची जपानमधून घोषणा - Marathi News | Government will buy onion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकार खरेदी करणार कांदा; उपमुख्यमंत्री फडणवीस यांची जपानमधून घोषणा

वाणिज्यमंत्री गोयल- कृषिमंत्री मुंडे चर्चा सुरू असताना निर्णय जाहीर ...

कांद्याच्या प्रश्नावरुन राज्यात राजकारण तापलं; फडणवीसांचा जपानहून थेट अमित शाह यांना फोन - Marathi News | Onion issue heated up politics in the state; Devendra Fadnavis calls Amit Shah directly from Japan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कांद्याच्या प्रश्नावरुन राज्यात राजकारण तापलं; फडणवीसांचा जपानहून थेट अमित शाह यांना फोन

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कांदा प्रश्नावरुन जपानमधून केंद्रीय मंत्री अमित शाह आणि पियुष गोयल यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. ...

आधी शुल्क भरा, त्यानंतरच कांद्याचे कंटेनर कार्गो निर्यात करा; सीमा शुल्क विभागाची ताठर भूमिका - Marathi News | Pay duty first and then export onion container cargo; Stiff stance of customs department | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :आधी शुल्क भरा, त्यानंतरच कांद्याचे कंटेनर कार्गो निर्यात करा; सीमा शुल्क विभागाची ताठर भूमिका

शुल्क परवडत नसल्याने स्थानिक विभागातील अनेक कार्गो माघारी धाडण्याचा व्यापाऱ्यांचा निर्णय  ...