नायगाव : शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळी मदतीबरोबरच शेतकऱ्यांचे कांदा अनुदानही लांबल्यामुळे नायगाव खो-यातील शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. शासनाने जाहीर केलेले अनुदान लवकर देण्याची मागणी केली जात आहे. ...
मातीमोल भावाने कांदाविक्री करावी लागलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने शासनाने जाहीर केलेल्या अनुदानासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २७० कोटी रुपयांची गरज असून, सहकार विभागाने आजवर एक लाख ८१ हजार शेतकºयांची माहिती शासन दरबारी अपलोड केली, ...
सिन्नर : तालुक्यातील सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नांदूरशिंगोटे आणि पांढुर्ली उपबाजारात कांद्याची आवक निम्म्याने घटली आहे. नांदूरशिंगोटे उपबाजारात गेल्या आठवड्यापर्यंत ६ ते ७ हजार क्विंटल कांद्याची आवक होती. ती आता ३ हजार क्विंटलपर्यंत आली आहे ...
मेशी : यावर्षी देवळा पूर्व भागातील सर्व कांदा चाळी रिकाम्या आहेत. मागील वर्षी अत्यंत कमी पाऊस झाला होता, त्यामुळे जेमतेम पावसाळी कांद्याचे उत्पादन झाले होते. परंतु पाण्याअभावी मात्र उन्हाळी कांद्याचे उत्पादन अजिबात झाले नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थ ...
नाशिक : राज्य सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या अनुदानात जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र ठरले, याबाबत जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने हेच अनभिज्ञ असल्याचे जिल्हाधिकाºयांनी बोलाविलेल्या आढावा बैठकीत स्पष्ट झाले. विशेष म्हणजे जिल्हाधिकाºयांनी ...
नाशिकच्या कांद्याचा धसका घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत विशेष दक्षता घेण्यात आली आणि मोदी यांनीदेखील कांद्याच्या भावासाठी काय केले याचे रसभरीत वर्णन केले खरे मात्र भारतीय परंपरेत कांदे खाण्याचा विशेष दिवस असतो त्याला चंपाषष्ठी म्हणतात, ...