खामखेडा : अवकाळी पावसानतर दररोज होण्यार्या वातावरणातील बदलामुळे शेतीतील पिकावर विविध रोगाचा प्रदुभाव होऊ लागल्याने शेतकरी चिंतातुर झाला असून शेतातील पीक वाचिवण्यासाठी औषधची फवारणी करीत पिके वाचिवण्याचा प्रयत्न करीत आहे. ...
कधी कधी ट्रॅक्टरभर कांदा विक्रीसाठी बाजारात नेला तरी शेतकºयाला एक लाख रुपये मिळतीलच याची खात्री नाही; पण केवळ आठ क्विंटल कांद्याने येवला तालुक्यातील महालखेडा येथील शेतकºयाला लखपती बनविले आहे. सोमवारी (दि.२) जिल्ह्यात कांदाने गाठलेल्या उच्चांकी दरामुळ ...