नाशिक : राज्यात अद्याप परतीच्या पावसाचा जोर कायम असून त्याचा कांदा उत्पादनावर मोठ्या प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता असल्याने नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये कांद्याचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांमध्ये व्यक्त केली जात आहे. ...
Bacchu Kadu Statement on onion Price : कांद्याच्या वाढलेल्या भावांमुळे आधीच अडचणीत सापडलेल्या सर्वसामान्यांच्या खिशाला अजूनच कात्री लागणार आहे. या परिस्थितीत राज्य सरकारमधील मंत्री बच्चू कडू यांनी अजब सल्ला दिला आहे. ...
लासलगाव बाजार समितीत मागील आठवड्याच्या तुलनेत २ हजार ९१ रूपये प्रति क्विंटल मागे जास्त इतका उच्चांकी या हंगामातील बाजारभाव मिळाला आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये नवीन लाल कांद्याला ११ हजार १११ रुपये इतका उच्चांकी ऐतिहासिक बाजारभाव लासलगाव बाजार समितीत ...
नाशिक : लासलगाव आणि पिंपळगाव बसवंत येथील कांदा व्यापाऱ्यांची प्राप्तिकर विभागाने तपासणी केल्याने व्यापाऱ्यांनी लिलाव बंद ठेवले होते. सोमवारी (दि. १९) लिलावाची प्रक्रिया नियमित सुरू झाल्यानंतर कांदा दराने विक्रमी उसळी घेत लासलगावी ६ हजार ८९१ रुपये तर ...
बाजार आवारात सोमवारी (दि.१९) उन्हाळ कांद्यास या हंगामातील उच्यांकी ८८०० रुपये प्रती क्टिंटल भाव मिळाला . आवारात ३०१ ट्रॅक्टर्सद्वारे अंदाजे ४५०० क्टिंटल आवक झाली. ...