लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कांदा

कांदा, मराठी बातम्या

Onion, Latest Marathi News

उन्हाळी कांदा बाजारभावाचे दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर सीमोल्लंघन - Marathi News | onion market price on dasara vijayadashmi festival in Lasalgaon, Pimpalgaon market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उन्हाळी कांदा बाजारभावाचे दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर सीमोल्लंघन

उन्हाळी कांद्यांची बाजारसमित्यांमधील आवक घटत असून बाजार भावात (onion market price) वाढ दिसून येत आहे. ज्या शेतकऱ्यांचा कांदा चांगल्या स्थितीत चाळीत साठवला गेला, त्यांना दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर चांगले दर मिळण्याची शक्यता आहे. ...

सणासुदीत कांदा रडवणार; आठवड्यातच वाढले ३७ टक्के दर, महाराष्ट्रात ६० रुपये प्रति किलो - Marathi News | onion will cry during the festival 37 percent price increase in a week rs 60 per kg in maharashtra | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सणासुदीत कांदा रडवणार; आठवड्यातच वाढले ३७ टक्के दर, महाराष्ट्रात ६० रुपये प्रति किलो

महाराष्ट्रातील लासलगाव बाजारात कांद्याचे दर एकाच आठवड्यात ३७ टक्के वाढले असून प्रतीनुसार किंमत ३५ ते ६० रुपये किलो अशी झाली आहे.  ...

कांद्याचे दर तळाला, सोयाबीनही हमीभावापेक्षा कमी! जाणून घ्या आजचे दर - Marathi News | Onion and soyabean prices maharashtra frp market yard | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांद्याचे दर तळाला, सोयाबीनही हमीभावापेक्षा कमी! जाणून घ्या आजचे दर

सोयाबीनलाही कमी दर असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये निराशा आहे. ...

राज्यात सोयाबीन, कांद्याचे दर किती? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | maharashtra today prices of soybeans and onions in market yard | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात सोयाबीन, कांद्याचे दर किती? जाणून घ्या सविस्तर

खाद्यतेलावरील आयात शुल्क कमी केल्यामुळे आणि कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क लावल्यामुळे शेतकऱ्यांचा सरकारविरोधात रोष आहे. ...

राज्यात आजचे कांदा, सोयाबीनचे भाव किती? वाचा सविस्तर - Marathi News | maharashtra state price of onion and soybeans market yard agriculture | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोयाबीनच्या भावात काहीसी सुधारणा तर कांद्याला मिळाला संमिश्र भाव

सरकारच्या धोरणामुळे शेतकऱ्यांच्या पिकाला भाव मिळत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे. ...

टोमॅटोनंतर आता कांदा रडवणार! कळमन्यात ठोकमध्ये ३० ते ४० रुपये भाव - Marathi News | After tomato, onion will cry! 30 to 40 rupees per tok in Kalamanya | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :टोमॅटोनंतर आता कांदा रडवणार! कळमन्यात ठोकमध्ये ३० ते ४० रुपये भाव

महाराष्ट्रात नवीन पीक डिसेंबरमध्ये येणार ...

श्रीरामपुरात कांदा ५० रुपये किलोवर; शेतकऱ्यांची दिवाळी गोड - Marathi News | onion at rs 50 per kg in shrirampur | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :श्रीरामपुरात कांदा ५० रुपये किलोवर; शेतकऱ्यांची दिवाळी गोड

आवक घटली, दर टिकून राहणार. ...

बाजारात उन्हाळ कांद्याची आवक घटली; आजचे कांदा बाजारभाव असे आहेत - Marathi News | Summer onion arrivals in the market decreased; Today's onion market prices are as follows | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बाजारात उन्हाळ कांद्याची आवक घटली; आजचे कांदा बाजारभाव असे आहेत

आज दिनांक १७ ऑक्टोबर रोजी राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांमधील कांदा बाजारभाव असे आहेत. ...