lokmat Supervote 2024
Lokmat Agro >बाजारहाट > राज्यात सोयाबीन, कांद्याचे दर किती? जाणून घ्या सविस्तर

राज्यात सोयाबीन, कांद्याचे दर किती? जाणून घ्या सविस्तर

maharashtra today prices of soybeans and onions in market yard | राज्यात सोयाबीन, कांद्याचे दर किती? जाणून घ्या सविस्तर

राज्यात सोयाबीन, कांद्याचे दर किती? जाणून घ्या सविस्तर

खाद्यतेलावरील आयात शुल्क कमी केल्यामुळे आणि कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क लावल्यामुळे शेतकऱ्यांचा सरकारविरोधात रोष आहे.

खाद्यतेलावरील आयात शुल्क कमी केल्यामुळे आणि कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क लावल्यामुळे शेतकऱ्यांचा सरकारविरोधात रोष आहे.

शेअर :

Join us
Join usNext

 सोयाबीन आणि कांद्याची बाजारातील आवक वाढत असून सोयाबीनमधील आर्द्रता कमी होत असल्यामुळे दरांमध्ये काहीशी सुधारणा झाल्याचं चित्र आहे. खाद्यतेलावरील आयात शुल्क कमी केल्यामुळे आणि कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क लावल्यामुळे शेतकऱ्यांचा सरकारविरोधात रोष आहे. सरकारच्या या शेतकरीविरोधातील निर्णयामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. दरम्यान, सोयाबीनला ४ हजार ६०० रूपये हमीभाव जाहीर केला असून सध्या बाजारात सोयाबीनचे मिश्र दर असल्याचं पाहायला मिळत आहे. 

आज बाजारात पिवळा, पांढरा, लोकल, हायब्रीड आणि नं. १ या सोयाबीनच्या वाणाची आवक झाली होती. आज सर्वांत कमी दर भंडारा, वरोरा आणि वरोरा खंबाडा या बाजार समितीत मिळाला. प्रति क्विंटल ३ हजार एवढा किमान भाव आज या तीनही बाजार समित्यामध्ये मिळाला. तर तासगाव बाजार समितीत कमाल बाजारभाव  ५ हजार ७० एवढा होता. तासगाव येथे किमान ४ हजार ८०० तर कमाल २ हजार ७० एवढा भाव मिळाला. त्यामुळे या ठिकाणी समाधानकारक भाव मिळाल्याचं चित्र पाहायला मिळालं. 

आज सोलापूर बाजार समितीत लाल कांद्याला अवघा १०० रूपये भाव मिळाला तर पांढऱ्या कांद्याला २०० रूपये प्रति क्विंटल किमान भाव मिळाला. तर याच बाजार समितीत लाल कांद्याचा कमाल भाव हा ५ हजार १०० एवढा होता. पांढऱ्या कांद्याचा कमाल भाव ५ हजार २०० एवढा होता. आज दिवसभरात राज्यात कांद्याला १ हजार ८०० ते ५ हजारांपर्यंत मिश्र भाव मिळाल्याचं चित्र पाहायला मिळालं. 

 

 

आजचे सोयाबीनचे राज्यभरातील सविस्तर दर

बाजार समिती

जात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
20/10/2023
अहमदनगर---क्विंटल271400046004300
लासलगाव - विंचूर---क्विंटल2215300047614650
जळगाव---क्विंटल341400046504550
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल354421246164414
माजलगाव---क्विंटल12438410046114500
चंद्रपूर---क्विंटल339420046254500
राहूरी -वांबोरी---क्विंटल60400146004450
पाचोरा---क्विंटल170435048264521
कारंजा---क्विंटल7000404046754450
रिसोड---क्विंटल2550436047154535
मोर्शी---क्विंटल1000425146254438
राहता---क्विंटल98419546604550
वडवणी---क्विंटल136420046004350
धुळेहायब्रीडक्विंटल29416544704300
सोलापूरलोकलक्विंटल1104425046704350
अमरावतीलोकलक्विंटल19593420045504375
नागपूरलोकलक्विंटल5112420047114583
अमळनेरलोकलक्विंटल170443046204620
हिंगोलीलोकलक्विंटल800430047404520
कोपरगावलोकलक्विंटल616430147034600
श्रीरामपूर - बेलापूरलोकलक्विंटल102410043004200
मेहकरलोकलक्विंटल1150400048904650
ताडकळसनं. १क्विंटल874410046504400
लासलगाव - निफाडपांढराक्विंटल1119430047014641
लातूरपिवळाक्विंटल15409455047914650
अकोलापिवळाक्विंटल5656350047454200
यवतमाळपिवळाक्विंटल2847425047404495
आर्वीपिवळाक्विंटल1525360045604100
चिखलीपिवळाक्विंटल1260425047014475
बीडपिवळाक्विंटल998380047004535
वाशीमपिवळाक्विंटल2400420047004500
वाशीम - अनसींगपिवळाक्विंटल1500465048504700
पैठणपिवळाक्विंटल60419144714386
चाळीसगावपिवळाक्विंटल60400045304451
भोकरपिवळाक्विंटल1156200045573278
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल330420046004400
जिंतूरपिवळाक्विंटल261450047014651
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल2000435046854525
अजनगाव सुर्जीपिवळाक्विंटल1004400046004300
मलकापूरपिवळाक्विंटल2325390046704405
शेवगावपिवळाक्विंटल23430044004300
गेवराईपिवळाक्विंटल1088369945514225
परतूरपिवळाक्विंटल497455047004650
चांदूर बझारपिवळाक्विंटल1826420047154530
वरोरापिवळाक्विंटल2283300045814200
वरोरा-खांबाडापिवळाक्विंटल1398300045504150
नांदगावपिवळाक्विंटल28440147564750
तासगावपिवळाक्विंटल30480050704950
मुखेडपिवळाक्विंटल26475048004750
हिमायतनगरपिवळाक्विंटल50450046004550
मुरुमपिवळाक्विंटल1260420146004401
पुर्णापिवळाक्विंटल225450047504654
बुलढाणापिवळाक्विंटल700450047004600
आष्टी-जालनापिवळाक्विंटल200430047114550
पांढरकवडापिवळाक्विंटल220420045854500
भंडारापिवळाक्विंटल87300040503700
भद्रावतीपिवळाक्विंटल185430045504425
काटोलपिवळाक्विंटल1220394046304250
सिंदीपिवळाक्विंटल510352045504040
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल5250385045804150
आर्णीपिवळाक्विंटल1080415047654500
सोनपेठपिवळाक्विंटल965410047054550
देवणीपिवळाक्विंटल71464047604700

 

आजचे कांद्याचे राज्यभरातील सविस्तर दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
20/10/2023
कोल्हापूर---क्विंटल4073100037002400
अकोला---क्विंटल605160042003000
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल10019150036002550
हिंगणा---क्विंटल2180018001800
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल11313110043003000
सोलापूरलालक्विंटल1701410051001900
धुळेलालक्विंटल23760032002600
जळगावलालक्विंटल45973732501975
साक्रीलालक्विंटल680170035752800
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल390100050003000
पुणेलोकलक्विंटल14986160038002700
पुणे- खडकीलोकलक्विंटल19150023001900
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल30180032002500
पुणे-मोशीलोकलक्विंटल442150035002500
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल1600132033913000
मंगळवेढालोकलक्विंटल67140040203000
कल्याणनं. १क्विंटल3350040003750
सोलापूरपांढराक्विंटल48720052002300
येवलाउन्हाळीक्विंटल5000100035483000
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल250040035013000
लासलगावउन्हाळीक्विंटल6016120034223100
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल1750100035313200
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल8196100034003100
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल1100082534753150
सिन्नरउन्हाळीक्विंटल114050036503200
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल168100033263250
कळवणउन्हाळीक्विंटल8250120037003100
चांदवडउन्हाळीक्विंटल9000131135523000
मनमाडउन्हाळीक्विंटल300080033753000
कोपरगावउन्हाळीक्विंटल4215100039023200
कोपरगावउन्हाळीक्विंटल132060038003250
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल14400180040003300
पारनेरउन्हाळीक्विंटल980560042003000
भुसावळउन्हाळीक्विंटल5180025002000
देवळाउन्हाळीक्विंटल850040034553200

 

Web Title: maharashtra today prices of soybeans and onions in market yard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.