lokmat Supervote 2024
Lokmat Agro >बाजारहाट > कांद्याचे दर तळाला, सोयाबीनही हमीभावापेक्षा कमी! जाणून घ्या आजचे दर

कांद्याचे दर तळाला, सोयाबीनही हमीभावापेक्षा कमी! जाणून घ्या आजचे दर

Onion and soyabean prices maharashtra frp market yard | कांद्याचे दर तळाला, सोयाबीनही हमीभावापेक्षा कमी! जाणून घ्या आजचे दर

कांद्याचे दर तळाला, सोयाबीनही हमीभावापेक्षा कमी! जाणून घ्या आजचे दर

सोयाबीनलाही कमी दर असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये निराशा आहे.

सोयाबीनलाही कमी दर असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये निराशा आहे.

शेअर :

Join us
Join usNext

राज्यभरातील बाजार समित्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीनची आवक होत आहे. तर दर नसल्यामुळे घरात ठेवलेला कांदासुद्धा काही शेतकरी बाजारात आणत आहेत. येणाऱ्या काळात कापसाची आवक वाढणार असून मध्यम धाग्यासाठी ६ हजार ६४० तर लांब धाग्याच्या कापसाला केवळ ७ हजार २० रूपये हमीभाव सरकारने जाहीर केला आहे. सोयाबीनलाही कमी भाव असल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या स्वप्नावर पाणी फिरले आहे. सोयाबीनलाही कमी दर असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये निराशा आहे. जाणून घेऊयात आजचे सोयाबीन आणि कांद्याचे दर...

वाशिम अनसिंग बाजार समितीत सोयाबीनला आज किमान ४ हजार ६५० तर कमाल ५ हजार रूपयापर्यंत भाव मिळाला. १ हजार ८०० क्विंटल सोयाबीनची आवक येथे झाली होती. तर हिंगणघाट येथे किमान दर सर्वांत कमी मिळाला. २ हजार ९०० रूपये किमान तर कमाल दर ४ हजार ८५० रूपयांपर्यंत मिळाला. सोयाबीनसाठी ४ हजार ६०० रूपये हमीभाव सरकारने जाहीर केला असून बऱ्याच ठिकाणी अजून हमीभावापेक्षा कमी दर मिळताना आपल्याला दिसत आहे. 


आज सोलापूर बाजार समितीत सर्वाधिक २० हजार ४८ क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. त्याचबरोबर सर्वांत कमी म्हणजे १०० रूपये प्रतिक्विंटर दरही याच बाजार समितीत कांद्याला मिळाला. तर ५ हजार १०० रूपये सर्वाधिक दर मिळाला. सरासरी २ हजार रूपये लाल कांद्याला दर मिळाला.

तर कळवण, पिंपरी (पुणे) आणि अकोला या बाजार समित्यात सर्वांत जास्त म्हणजे २ हजार रूपये किमान तर अनुक्रमे ४ हजार ३०, ३ हजार २००, ४ हजार रूपये कमाल दर मिळाला. १ हजार ९०० ते ३ हजार २०० रूपयापर्यंत सरासरी दर आज कांद्याला मिळाले आहेत. 
 

 

 

आजचे सोयाबीनचे राज्यातील सविस्तर दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
21/10/2023
अहमदनगर---क्विंटल227420046304415
लासलगाव - विंचूर---क्विंटल2630300048654700
जळगाव---क्विंटल209440047304660
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल251400046304315
माजलगाव---क्विंटल6245420046714500
राहूरी -वांबोरी---क्विंटल80420045254450
कारंजा---क्विंटल7000410047754550
तुळजापूर---क्विंटल1600460046004600
मालेगाव (वाशिम)---क्विंटल1360440047504550
राहता---क्विंटल79436548004650
सोलापूरलोकलक्विंटल1499400047004500
अमरावतीलोकलक्विंटल16233440046364518
चोपडालोकलक्विंटल40443646014500
नागपूरलोकलक्विंटल4212420047504613
अमळनेरलोकलक्विंटल160440046004600
हिंगोलीलोकलक्विंटल635440048404620
कोपरगावलोकलक्विंटल676430047504605
मेहकरलोकलक्विंटल930400048704650
परांडानं. १क्विंटल12445045004450
लासलगाव - निफाडपांढराक्विंटल1580350048124721
लातूरपिवळाक्विंटल20649460048014700
जालनापिवळाक्विंटल26582380048004650
अकोलापिवळाक्विंटल5713365047854400
चिखलीपिवळाक्विंटल1165420047804490
हिंगणघाटपिवळाक्विंटल7974290048053700
अक्कलकोटपिवळाक्विंटल313425046724600
बीडपिवळाक्विंटल925410047354559
वाशीमपिवळाक्विंटल2400417046004500
वाशीम - अनसींगपिवळाक्विंटल1800465050004850
पैठणपिवळाक्विंटल26442045504520
उमरेडपिवळाक्विंटल5085300049004600
धामणगाव -रेल्वेपिवळाक्विंटल2850380047454200
भोकरदनपिवळाक्विंटल96425044004300
भोकरपिवळाक्विंटल1317350246514076
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल273445046504550
जिंतूरपिवळाक्विंटल368455047114675
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल2100435047854605
मलकापूरपिवळाक्विंटल3585350047854375
सावनेरपिवळाक्विंटल227415048114600
जामखेडपिवळाक्विंटल572420046004400
शेवगावपिवळाक्विंटल65445044504450
गेवराईपिवळाक्विंटल1273401146144312
परतूरपिवळाक्विंटल507460048004700
देउळगाव राजापिवळाक्विंटल141410047004500
वरोरापिवळाक्विंटल120388046954200
वरोरा-माढेलीपिवळाक्विंटल10045000
वरोरा-खांबाडापिवळाक्विंटल300300045004200
वैजापूर- शिऊरपिवळाक्विंटल10450047204676
चाकूरपिवळाक्विंटल261429947004582
औराद शहाजानीपिवळाक्विंटल537445047004575
हिमायतनगरपिवळाक्विंटल98440046004500
मुरुमपिवळाक्विंटल610449146104551
उमरगापिवळाक्विंटल202440046314580
पुर्णापिवळाक्विंटल604455047804700
चांदूर-रल्वे.पिवळाक्विंटल865420048004600
आष्टी-जालनापिवळाक्विंटल270445048504650
नेर परसोपंतपिवळाक्विंटल1204351047704460
उमरखेडपिवळाक्विंटल1020460047004650
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल580460047004650
भंडारापिवळाक्विंटल8360044004200
राजूरापिवळाक्विंटल67440046004500
भद्रावतीपिवळाक्विंटल79380044754138
आष्टी (वर्धा)पिवळाक्विंटल1003400046504450
सिंदीपिवळाक्विंटल370302546504000
कोर्पनापिवळाक्विंटल25407045504260

 

आजचे कांद्याचे राज्यातील सविस्तर दर

 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
21/10/2023
कोल्हापूर---क्विंटल4406100040002800
अकोला---क्विंटल370200040003500
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल172750034001950
जुन्नर - नारायणगावचिंचवडक्विंटल3570035102000
सोलापूरलालक्विंटल2004810051002000
बारामतीलालक्विंटल48160035012400
जळगावलालक्विंटल277112733752250
पंढरपूरलालक्विंटल23230040002100
साक्रीलालक्विंटल4610160037003400
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल408100050003000
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल3632100040002500
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल11200032002600
पुणे-मांजरीलोकलक्विंटल112170032002500
पुणे-मोशीलोकलक्विंटल332150033002400
वाईलोकलक्विंटल18150035003200
सोलापूरपांढराक्विंटल88820055002400
लासलगावउन्हाळीक्विंटल4930110035303200
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल1220148134773200
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल6540120035113250
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल142100034013250
राहूरी -वांबोरीउन्हाळीक्विंटल261440040003000
कळवणउन्हाळीक्विंटल7200200040303300
चांदवडउन्हाळीक्विंटल7000180040003100
मनमाडउन्हाळीक्विंटल222070034003100
कोपरगावउन्हाळीक्विंटल395250035903250
कोपरगावउन्हाळीक्विंटल123045036503150
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल7600150139403200
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल1840150035123150
भुसावळउन्हाळीक्विंटल6160021002000
वैजापूरउन्हाळीक्विंटल491105036003000

 

Web Title: Onion and soyabean prices maharashtra frp market yard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.