लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कांदा

कांदा, मराठी बातम्या

Onion, Latest Marathi News

खरिपांच्या पिकांसाठी बाजारदर काय आहेत? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | agriculture farmer kharip crop season produce market rates Know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खरिपांच्या पिकांसाठी बाजारदर काय आहेत? जाणून घ्या सविस्तर

काही मालाचे दर स्थिर तर काहींचे काहीसे वाढल्याचे चित्र सध्या बाजारात आहे. ...

कांदा अनुदानासाठी आता बाजारसमित्यांच्या माध्यमातून पाठपुरावा - Marathi News | Pursuing onion subsidy now through market committees by Kanda Utapak Shetkari Sanghatana | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांदा अनुदान

कांदा अनुदान (onion subsidy) जाहीर होऊनही अनेक शेतकऱ्यांना ते अद्यापही मिळालेले नाही. त्यासाठी कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने पुढाकार घेतला आहे. ...

कांदा-सोयाबीन-कापसाचे आजचे बाजारभाव काय? - Marathi News | What is the current market price of onion soybean cotton farmer market yard | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांदा-सोयाबीन-कापसाचे आजचे बाजारभाव काय?

आज कांद्यालाही २ हजार ते पाच हजारांच्या दरम्यान दर होता. ...

कांद्याची आवक ४७ टक्क्यांनी घटली, आज असे आहेत कांदा बाजारभाव - Marathi News | today's onion market rates in Lasalgaon, Pimpalgaon market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आजचे कांदा बाजारभाव

आज दिनांक २१ नोव्हेंबर रोजी राज्यातील प्रमुख बाजारांतील कांदा बाजारभाव जाणून घेऊ या. ...

एक एकर कांदा लागवडीसाठी मोजावे लागत आहेत २२ हजार रुपये - Marathi News | One acre of onion cultivation seedling costs 22 thousand rupees | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :एक एकर कांदा लागवडीसाठी मोजावे लागत आहेत २२ हजार रुपये

बाजारात कांदा प्रतिकिलो ३८ ते ४३ रुपये दराने विकला जात आहे. तर, कांद्याच्या रोपाला कांद्यापेक्षा अधिक भाव आला असून एक एकर लागवड करण्यासाठी रोपासाठी २० ते २२ हजार रुपये मोजावे लागत आहेत. ...

लासलगाव, पिंपळगाव बाजारसमितीत आजपासून कांदा लिलाव पुन्हा सुरू - Marathi News | Lasalgaon market committee resumes onion auction from today, know the price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आजचे कांदा बाजारभाव

लासलगाव आणि पिंपळगाव बसवंत बाजारसमितीत उन्हाळी कांद्याचे लिलाव आज दिनांक २० नोव्हेंबरपासून सुरू झाले आहेत. आजचे कांदा बाजारभाव जाणून घेऊ यात. ...

इजिप्तने कांदा निर्यात रोखल्याने देशातील कांदा उत्पादकांना दिलासा - Marathi News | Egypt banned onion export for three months will benefited onion prices in India | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांदा आयात

डिसेंबर महिन्यापर्यंत कांद्याचे  बाजारभाव पडण्याची काळजी शेतकऱ्यांनी करायला नको. कारण इजिप्त सारख्या देशांनी कांदा निर्यातबंदी केली असून अनेक ठिकाणी खराब हवामानामुळे कांदा उत्पादन घटले आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीत सरकारला कांदा झोंबण्याची शक्यता आहे. ...

कापूस-कांदा-सोयाबीनला किती मिळतोय दर? जाणून घ्या आजचा बाजारभाव - Marathi News | farmer agriculture How much is the price of cotton onion soybean Know today market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कापूस-कांदा-सोयाबीनला किती मिळतोय दर? जाणून घ्या आजचा बाजारभाव

दिवाळी सणाच्या नंतर सर्व खरिपांच्या पिकांचे दर स्थिर असल्याचं चित्र आहे. ...