लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कांदा

कांदा, मराठी बातम्या

Onion, Latest Marathi News

ढगाळ वातावरणाचा कांदा, तूर आणि कपाशीवर होणारा परिणाम - Marathi News | Effect of cloudy weather on onion, tur pigeon pea and cotton | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ढगाळ वातावरणाचा कांदा, तूर आणि कपाशीवर होणारा परिणाम

मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. शिवाय दोन दिवसांपासून पडत असलेला पाऊस याचा फटका पिकांना बसत आहे. प्रामुख्‍याने आता होणाऱ्या कांदा याव्यतिरिक्त, खरिपातील तूर, कापूस या पिकांनादेखील या बदलत्या वातावरणाचा धोका निर्माण झाला आहे. ...

गारपीट नंतर फळ व भाजीपाला पिकांची घ्यावयाची काळजी - Marathi News | Care to be taken of fruit and vegetable crops after unseasonal rain and hailstorm | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गारपीट नंतर फळ व भाजीपाला पिकांची घ्यावयाची काळजी

गारपीट व अवकाळी पावसामुळे विविध पिकांचे नुकसान झाले असून, त्या तडाख्यातून वाचलेल्या पिकांचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे जेणेकरून पिके त्या परिस्थितीतून लवकरात लवकर सावरतील. ...

पावसाने शेतीचे नुकसान, महामुंबईत कांदा दरात वाढ, गारपिटीचा फळांनाही फटका - Marathi News | Damage to agriculture due to rains, increase in onion prices in Greater Mumbai, hail also hit fruits | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पावसाने शेतीचे नुकसान, महामुंबईत कांदा दरात वाढ, गारपिटीचा फळांनाही फटका

Onion Prices : अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा शेतीला मोठा फटका आहे. पावसाने कांद्याचेही मोठे नुकसान झाल्यामुळे मुंबईत बाजारभाव वाढले आहेत. द्राक्ष, स्ट्रॉबेरीसह इतर फळांचेही नुकसान झाले आहे, मात्र भाजीपाल्यांची आवक अजून सुरळीत आहे. ...

ढगाळ वातावरणात कांदा पिकाचे व्यवस्थापन कसे करावे? - Marathi News | How to manage onion crop in cloudy weather? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ढगाळ वातावरणात कांदा पिकाचे व्यवस्थापन कसे करावे?

पावसाळी व ढगाळ वातावरणात लागवड झालेल्या कांदा रोपवाटिका व पुनर्लागवड पिकाचे व्यवस्थापन. ...

गारपिटीनंतर बाजार दरावर कसा झाला परिमाण? जाणून घ्या आजचे दर - Marathi News | maharashtra agriculture farmer market rate soybean onion cotton maize heavy rainfall crop damage | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गारपिटीनंतर बाजार दरावर कसा झाला परिमाण? जाणून घ्या आजचे दर

गारपिटीमध्ये द्राक्ष बागा आणि कांदा पिकाचे खूप मोठे नुकसान झाले आहे. ...

आभाळ मोकळं होताच कांदा घसरला; आजचे बाजारभाव असे आहेत - Marathi News | Today's market prices are as follows | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आजचे कांदा बाजारभाव

आज दिनांक २८ नोव्हेंबर २३ रोजी लासलगाव, पिंपळगावसह प्रमुख बाजारसमित्यांतील बाजारभाव जाणून घेऊ. ...

गारपीटीतील नुकसानीमुळे बाजारसमितीत कांदा आवक रोडावली; बाजारभाव वाढले - Marathi News | After rain and hailstorm hike in onion rates observed today in Lasalgaon Market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गारपीट, अवकाळी पाऊस आणि कांदा बाजारभाव

अवकाळी पाऊस आणि गारपीटीनंतर लासलगाव विंचूर बाजारसमितीत कांदा बाजारभाव वधारले आहेत. ...

ॲग्री बिजनेस : बांबूपासून बनवा शेळीपालन शेडनेट, कांदाचाळ - Marathi News | Latest News Goat rearing shednet and onion net made from bamboo | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ॲग्री बिजनेस : बांबूपासून बनवा शेळीपालन शेडनेट, कांदाचाळ

कांदा चाळ, शेळीपालन करण्यासाठी बांबूचा उपयोग करत शेडनेट उभारण्यात येत आहेत. ...