नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथे भीषण आग, अनेक घरे जळून खाक; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर... राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल '४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर... जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते... Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ... मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा... सोलापूर : काैटुंबिक वादातून दिराने भावजय व दोन पुतण्यांचा केला खून; साेलापूर शहराजवळील घटना पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार पुणे - राज्याचा बारावीचा निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, ९३.१५ टक्के मुली उत्तीर्ण, तर मुले ८६.८० टक्के उत्तीर्ण ‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
Omicron Variant latest news, मराठी बातम्या FOLLOW Omicron variant, Latest Marathi News दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे. Read More
ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी एक बैठक घेतली असून, नाशिककरांची काही नवीन नियम लागू केले जाणार आहेत. ...
Omicron Variant : पालघर जिल्ह्यातील पहिला ओमाय़क्रॉन पॉझिटिव्ह रुग्ण आढळला होता तर या वृत्ताने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली होती. ...
मंगळवारी ब्रिटनच्या १०० पेक्षा अधिक खासदारांनी महामारीचा वाढता प्रभाव रोखण्याच्या उपायाविरोधात मतदान केले. त्यामुळे ब्रिटन प्रशासनाला धक्का बसला आहे. ...
महाराष्ट्र, राजस्थान आणि दिल्लीत ओमायक्रॉन झपाट्याने पसरतो आहे. ...
Nagpur News ‘ओमायक्रॉन’ विषाणूची बाधा असलेल्या नागपुरातील पहिल्या रुग्णाला बुधवारी ‘एम्स’मधून सुट्टी देण्यात आली. ...
लसीकरणाचे टार्गेट पूर्ण न करणाऱ्या अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी दिला सज्जड दम. ...
काही दिवसांपूर्वीच या व्यवसायातूनच त्याने विदेशवारी करुन शारजाह शहरात वास्तव्य केले होते. ...
मुख्यमंत्री कारभारात लक्ष घालत नसल्याने महाराष्ट्र निर्नायकी झाला, अशी टीका भाजपकडून करण्यात आली आहे. ...