लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ओम बिर्ला

ओम बिर्ला, मराठी बातम्या

Om birla, Latest Marathi News

17 व्या लोकसभेचे अध्यक्ष म्हणून पदभार स्विकारला
Read More
‘एवढी सखोल चर्चा करायची असेल तर सभागृहाबाहेर जा’, लोकसभा अध्यक्ष भडकले - Marathi News | parliament budget session 2026: "If you want to have such an in-depth discussion, go outside the hall." | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘एवढी सखोल चर्चा करायची असेल तर सभागृहाबाहेर जा’, लोकसभा अध्यक्ष भडकले

Parliament Budget Session 2026: लोकसभेत गुरुवारी कामकाज सुरू असताना आपसांत गप्पा मारणाऱ्या खासदारांवर अध्यक्ष ओम बिर्ला प्रचंड भडकले. एवढी सखोल चर्चा करायची असेल तर सभागृहाबाहेर जा, असा स्पष्ट इशारा ओम बिर्ला यांनी सदस्यांना दिला. ...

Lok Sabha: संसदेत आता खासदारांची 'डिजिटल हजेरी', उशिरा आल्यास पगार कापला जाणार! - Marathi News | Digital Attendance in Lok Sabha: Speaker Om Birla Announces Pay Cuts for Late-Comer MPs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदेत आता खासदारांची 'डिजिटल हजेरी', उशिरा आल्यास पगार कापला जाणार!

Lok Sabha Digital Attendance: लोकसभेच्या कामकाजात शिस्त आणण्यासाठी आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनापासून खासदारांच्या उपस्थितीसाठी 'डिजिटल हजेरी'पद्धत लागू करण्यात येणार आहे. ...

"विरोधी पक्षनेते असण्याचा अर्थ असा नाही की..."; राहुल गांधींना संसदेतच ओम बिर्लांनी सुनावलं - Marathi News | rahul gandhi slammed by lok sabha speaker om birla over rss comments lop does not mean you can speak anything | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"विरोधी पक्षनेते असण्याचा अर्थ असा नाही की..."; राहुल गांधींना संसदेतच ओम बिर्लांनी सुनावलं

Rahul Gandhi RSS, Winter Session Parliament: राहुल गांधी यांचे संसदेत भाषण सुरु असताना गोंधळ सुरु झाला ...

'सभागृहाचा मान राखा! कारवाई करावी लागेल'; सभागृहात फोटो काढणाऱ्या खासदारावर ओम बिर्ला संतापले - Marathi News | Parliament Winter Session Om Birla gets angry over taking photographs in Parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'सभागृहाचा मान राखा! कारवाई करावी लागेल'; सभागृहात फोटो काढणाऱ्या खासदारावर ओम बिर्ला संतापले

संसदेत मोबाईलवर क्लिक करणाऱ्या खासदारावर ओम बिर्ला चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले. ...

न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; ओम बिर्लांनी स्थापन केली समिती - Marathi News | Justice Yashwant Varma Case: Impeachment motion against Justice Verma passed in Lok Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; ओम बिर्लांनी स्थापन केली समिती

Justice Yashwant Varma Case: घरात रोख रक्कम सापडल्याप्रकरणी अडचणीत आलेले जस्टिस वर्मा यांना मोठा धक्का बसला आहे. ...

"सभागृहात नियम आणि मर्यादेचे भान ठेवा"; राहुल गांधींच्या 'त्या' कृतीवरुन लोकसभा अध्यक्षांनी सुनावलं - Marathi News | Lok Sabha Speaker Om Birla criticizes Rahul Gandhi for touching Priyanka Gandhi cheek | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"सभागृहात नियम आणि मर्यादेचे भान ठेवा"; राहुल गांधींच्या 'त्या' कृतीवरुन लोकसभा अध्यक्षांनी सुनावलं

लोकसभेत राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांच्यासोबत केलेल्या कृतीवरुन भाजपने निशाणा साधला आहे. ...

मी संसदेत बोलण्यासाठी उभा राहिलो की लोकसभा अध्यक्ष निघून जातात; राहुल गांधींचा आरोप - Marathi News | Whenever I stand up to speak in Parliament Lok Sabha Speaker takes a leave alleges Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मी संसदेत बोलण्यासाठी उभा राहिलो की लोकसभा अध्यक्ष निघून जातात; राहुल गांधींचा आरोप

राहुल यांनी नियम पाळावेत, अध्यक्ष ओम बिर्ला यांचे प्रत्युत्तर ...

मला सभागृहात बोलू दिले जात नाही; राहुल गांधींचा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांवर आरोप - Marathi News | Rahul Gandhi's Serious Allegation: I am not allowed to speak in the House; Rahul Gandhi's allegation against Lok Sabha Speaker Om Birla | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मला सभागृहात बोलू दिले जात नाही; राहुल गांधींचा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांवर आरोप

Rahul Gandhi's Serious Allegation: राहुल गांधींनी यापूर्वीही अनेकदा बोलू दिले जात नसल्याचा आरोप केला आहे. ...