ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला आज सर्वोच्च न्यायालयाने जोरदार धक्का दिला आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत मागासवर्ग आयोगाने सादर केलेला अंतरिम अहवाल सर्वोच्च न्यायालयाने नाकारला आहे. ...
गोंदिया जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन आता ३६ दिवस पूर्ण झाले आहेत; पण अद्यापही जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन होऊन पदाधिकारी पदावर आरूढ झालेले नाही. एकूण ५३ सदस्यीय असलेल्या जिल्ह्या परिषदेत सर्वाधिक २६ जागा जिंकत भाजप हा सर्वांत मोठा पक्ष ठर ...
OBC Reservation: राज्य विधिमंडळाने इतर मागासवर्गीयांना (ओबीसी) स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये २७ टक्क्यांपर्यंतचे आरक्षण देणारे जे विधेयक एकमताने संमत केले होते त्यावर राज्यपालांनी स्वाक्षरी केली आहे. ...
ओबीसी आरक्षणाबाबत कार्यवाही करताना आमच्या विभागाला विश्वासात घेतले जात नाही, अशी नाराजी बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत व्यक्त केल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. ...
राज्य सरकारकडे उपलब्ध असलेल्या ओबीसींच्या माहितीच्या आधारे राज्यात निवडणुका घेऊ दिल्या जाव्या, या महाराष्ट्र सरकारच्या याचिकेवर कोर्टाने हा आदेश दिला. ...