लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अणुयुद्ध

अणुयुद्ध, मराठी बातम्या

Nuclear war, Latest Marathi News

अण्वस्त्र हल्ल्यातून होणाऱ्या रेडिएशनपासून बचावासाठी औषध आहे का, असेल तर किती फायदेशीर? - Marathi News | Iran, Israel - US War : Can any medicine protect you from nuclear radiation | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अण्वस्त्र हल्ल्यातून होणाऱ्या रेडिएशनपासून बचावासाठी औषध आहे का, असेल तर किती फायदेशीर?

Can Medicine Protect From Nuclear Radiation: असं मानलं जाते की ही औषधं अणुबॉम्ब हल्ल्यानंतर होणाऱ्या रेडिएशनपासून काही प्रमाणात संरक्षण देऊ शकतात. पण खरंच अशी औषधे काम करतात का? ती किती प्रभावी असतात? चला जाणून घेऊया. ...

अमेरिकेचे ६ अणुबॉम्ब हरवले, शोधूनही...; इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर दाव्याने उडविली खळबळ - Marathi News | US Lost Nuclear Bombs: 6 US nuclear bombs lost, despite being found...; Big claim in the wake of Iran war | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेचे ६ अणुबॉम्ब हरवले, शोधूनही...; इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर दाव्याने उडविली खळबळ

Broken Arrow Incidents: अमेरिकन लष्कराचे ६ अणुबॉम्ब अद्याप बेपत्ता आहेत. १९५८ आणि १९६६ मधील घटना पुन्हा चर्चेत. इराण युद्धाच्या काळात या बेपत्ता अण्वस्त्रांमुळे जगावर धोक्याची घंटा. वाचा सविस्तर. ...

Video: व्हिडिओमध्ये दिसला अणुबॉम्बचा विध्वंस; काही सेकंदांत संपूर्ण शहर उद्ध्वस्त... - Marathi News | Viral Video: destruction of a nuclear bomb seen in video; entire city destroyed in a few seconds | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video: व्हिडिओमध्ये दिसला अणुबॉम्बचा विध्वंस; काही सेकंदांत संपूर्ण शहर उद्ध्वस्त...

Viral Video: पाहा थरकाप उडवणारा व्हिडिओ ...

भारताच्या अण्वस्त्रांची सुरक्षा कोणते दल करतात? देशातील अणुऊर्जा प्रकल्प कुठे आहेत? पाहा... - Marathi News | CISF Raising Day 2026: Which forces protect India's nuclear weapons? Where are the nuclear power plants in the country? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताच्या अण्वस्त्रांची सुरक्षा कोणते दल करतात? देशातील अणुऊर्जा प्रकल्प कुठे आहेत? पाहा...

CISF Raising Day 2026: अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील तणावामुळे पुन्हा एकदा अण्वस्त्र आणि अणुऊर्जा सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आला आहे. ...

खान सरांचा ‘तो’ Video Viral, इराणबाबत सांगितली होती मोठी गोष्ट; आता खरी होताना दिसतेय - Marathi News | khan sir video goes viral on social media a big thing about iran nuclear program which it seems to be coming true now | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :खान सरांचा ‘तो’ Video Viral, इराणबाबत सांगितली होती मोठी गोष्ट; आता खरी होताना दिसतेय

Khan Sir Video Viral On Iran Nuclear Programme: खान सरांनी विद्यार्थ्यांना वर्गात शिकवताना इराणबाबत एक मोठी गोष्ट सांगितली होती. तो व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ...

इराणचा भूकंप नैसर्गिक आपत्ती की अणु चाचणी? युद्ध आणखी तीव्र होण्याच्या मार्गावर? संशय वाढला - Marathi News | iran earthquake natural disaster or nuclear test and war with america israel on the verge of intensifying doubts grow | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणचा भूकंप नैसर्गिक आपत्ती की अणु चाचणी? युद्ध आणखी तीव्र होण्याच्या मार्गावर? संशय वाढला

Iran Nuclear Test Or Earthquake: या युद्धाचे रूपांतर अणुयुद्धात होणार तर नाही ना, याकडे जगाचे लक्ष लागले आहे. ...

३०० अण्वस्त्रे असूनही...! अणुबॉम्बसह अण्वस्त्रांचा साठा वाढविणार हा देश; राष्ट्राध्यक्षांकडून जगाला हादरवणारी घोषणा - Marathi News | France increases nuclear arsenal 2026: Despite having 300 nuclear weapons...! This country will increase its stockpile of nuclear weapons including atomic bombs; President Emmanuel Macron announcement that shook the world | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :३०० अण्वस्त्रे असूनही...! अणुबॉम्बसह अण्वस्त्रांचा साठा वाढविणार हा देश; राष्ट्राध्यक्षांकडून जगाला हादरवणारी घोषणा

France increases nuclear arsenal 2026: इराण-इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी अण्वस्त्रांची संख्या वाढवण्याची घोषणा केली आहे. जागतिक शांतता धोक्यात आल्याने फ्रान्सचे हे मोठे पाऊल. ...

रशिया की तुर्की? इराणचा 'अणू खजिना' कोणाच्या पदरात पडणार? ४४० किलो युरेनियमसाठी अमेरिकेचा मोठा प्लॅन - Marathi News | Russia or Turkey? Who will get Iran's 'nuclear treasure'? America's big plan for 440 kg of uranium | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशिया की तुर्की? इराणचा 'अणू खजिना' कोणाच्या पदरात पडणार? ४४० किलो युरेनियमसाठी अमेरिकेचा मोठा प्लॅन

इराणकडे असलेल्या ४४० किलो समृद्ध युरेनियमवर आता रशिया आणि तुर्की या दोन्ही देशांनी डोळा ठेवला आहे. ...