लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नोव्हाक जोकोव्हिच

नोव्हाक जोकोव्हिच, मराठी बातम्या

Novak djokovic, Latest Marathi News

सर्बियाचा दिग्गज टेनिसपटू म्हणून नोव्हाक जोकोव्हिच ओळखला जातो. त्याच्या नावावर कारकिर्दीत 70 हून अधिक जेतेपद आहेत, ग्रँडस्लॅम स्पर्धेत 13 जेतेपद त्याने जिंकली आहेत. 
Read More
IND vs SA: रोहित शर्मानं का खाल्लं मैदानावरचं गवत? झाला खुलासा! 13 वर्षांपूर्वी 'या' दिग्गज खेळाडूनंही असंच केलं होतं - Marathi News | IND vs SA Why did Rohit Sharma eat pitch grass while celebrated after won t20 world cup 13 years ago, legendary player novak djokovic also did the same | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SA: रोहित शर्मानं का खाल्लं मैदानावरचं गवत? झाला खुलासा! 13 वर्षांपूर्वी 'या' दिग्गज खेळाडूनंही असंच केलं होतं

Rohit sharma eat pitch grass : रोहित शर्माचा मैदानावरील गवत खातानाचा व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होत आहे. रोहितने असे का केले असा प्रश्न अनेकांना पडला आहे. ...

Video : नोव्हाक जोकोव्हिचची 'बॅटिंग' अन् स्टीव्ह स्मिथचा जबरदस्त फोरहँड शॉट; सारे आवाक्  - Marathi News | Video: Novak Djokovic playing cricket and Steve Smith playing tennis in australian open court  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : नोव्हाक जोकोव्हिचची 'बॅटिंग' अन् स्टीव्ह स्मिथचा जबरदस्त फोरहँड शॉट; सारे आवाक् 

Novak Djokovic vs Steve Smith - नोव्हाक जोकोव्हिच आणि स्टीव्ह स्मिथ हे आपापल्या खेळातील दोन दिग्गज आज ऑस्ट्रेलियन ओपनच्या निमित्ताने एकाच कोर्टवर दिसले. ...

नोव्हाक जोकोव्हिचने इतिहास रचला! दिग्गज मार्गारेट यांच्या विक्रमाशी बरोबरी - Marathi News | Novak Djokovic made history! equaling the record of the legendary Margaret | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :नोव्हाक जोकोव्हिचने इतिहास रचला! दिग्गज मार्गारेट यांच्या विक्रमाशी बरोबरी

नोव्हाक जोकोव्हिचने यापूर्वी २०११, २०१५ आणि २०१८ मध्ये यूएस ओपनचे विजेतेपद पटकावले आहे.  ...

"टेनिसच्या नव्या ताऱ्याचा उदय..."; विम्बल्डनच्या विजेत्याचे 'क्रिकेटच्या देवा'कडून तोंडभरून कौतुक - Marathi News | Sachin Tendulkar congratulates Wimbledon Winner Carlos Alcaraz who had beaten Superstar Novak Djokovic | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"टेनिसच्या नव्या ताऱ्याचा उदय..."; विम्बल्डनच्या विजेत्याचे 'क्रिकेटच्या देवा'कडून तोंडभरून कौतुक

२० वर्षीय कार्लोस अलकराझने फायनलमध्ये अनुभवी जोकोविचचा केला पराभव ...

Wimbledon Final 2023 : २० वर्षीय कार्लोस अलकराझ दी ग्रेट नोव्हाक जोकोव्हिचवर भारी पडला, जिंकली विम्बल्डन फायनल - Marathi News | Wimbledon Final 2023 : carlos alcaraz  beats defending champion Novak Djokovic in 5 sets to win first Wimbledon title,  becomes the third Spanish player in history to win the Wimbledon Men’s Singles title | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :२० वर्षीय कार्लोस अलकराझ दी ग्रेट नोव्हाक जोकोव्हिचवर भारी पडला, जिंकली विम्बल्डन फायनल

Wimbledon Final 2023 : जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या कार्लोस अलकराझने सर्वाधिक ग्रँड स्लॅम नावावर असलेल्या दी ग्रेट नोव्हाक जोकोव्हिचला नमवले. ...

जोकोचे विश्वविक्रमी २३ वे ग्रँडस्लॅम, नॉर्वेच्या कॅस्पर रुडला सहज नमवले - Marathi News | Novak Djokovic world-record 23rd Grand Slam Win by defeating Norway Casper Rudd | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :जोकोचे विश्वविक्रमी २३ वे ग्रँडस्लॅम, नॉर्वेच्या कॅस्पर रुडला सहज नमवले

जोकोविचने ७-६(७-१), ६-३, ७-५ अशा दमदार विजयासह तिसरे फ्रेंच जेतेपद पटकावले ...

French Open - नोव्हाक जोकोव्हिचने फ्रेंच ओपन जिंकली, सर्वाधिक ग्रँड स्लॅम नावावर केली - Marathi News | Novak Djokovic wins the French Open and passes Rafael Nadal for the most Grand Slam titles in men's tennis history | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :French Open - नोव्हाक जोकोव्हिचने फ्रेंच ओपन जिंकली, सर्वाधिक ग्रँड स्लॅम नावावर केली

नोव्हाक जोकोव्हिचने रविवारी इतिहास घडविला. फ्रेंच ओपन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्याने पुरूष एकेरीत नॉर्वेच्या कॅस्पर रूडचा पराभव केला ...

Novak Djokovic :तत्त्वासाठी विक्रमांवर पाणी सोडणारा ‘अपराजित’ लढवय्या! - Marathi News | Novak Djokovic :An 'undefeated' fighter who has watered down records for the principle! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :तत्त्वासाठी विक्रमांवर पाणी सोडणारा ‘अपराजित’ लढवय्या!

Novak Djokovic : अखंड मेहनत हे नोवाकचं वैशिष्ट्य. नुकतीच त्यानं ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकली. वयाच्या पस्तिसाव्या वर्षीही अपराजित राहण्याचा त्याचा ध्यास प्रेरणादायी आहे. ...