लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अविश्वास ठराव

अविश्वास ठराव

No confidence motion, Latest Marathi News

अविश्वास प्रस्ताव हा घटनेनं विरोधी पक्षाला दिलेला मोठा अधिकार आहे. सरकारचे धोरण किंवा निर्णय न पटल्यास विरोधक अविश्वास प्रस्ताव दाखल करू शकतात. त्यावर मतदान होतं आणि त्यात सरकारच्या विरोधात जास्त मतदान झाल्यास सरकार कोसळूही शकतं.
Read More
No Confidence Motion: अंतिम निर्णय घेण्यासाठी शिवसेनेने ठरवला 10.30 चा मुहुर्त  - Marathi News | No Confidence Motion: Shiv Sena decides to make a final decision of 10.30 AM | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :No Confidence Motion: अंतिम निर्णय घेण्यासाठी शिवसेनेने ठरवला 10.30 चा मुहुर्त 

मोदी सरकारविरोधात तेलुगू देसम पक्षाबरोबर मिळून काँग्रेसने मांडलेल्या अविश्वास ठरावावर आज लोकसभेत होणाऱ्या चर्चेला काही तासांचा अवधी शिल्लक राहिला असतानाही शिवसेनेने आपली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. ...

No Confidence Motion : अविश्वास ठरावावरील चर्चेआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्विट, म्हणाले... - Marathi News | No Confidence Motion: India will be watching us closely, tweets PM Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :No Confidence Motion : अविश्वास ठरावावरील चर्चेआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्विट, म्हणाले...

मोदी सरकारविरोधात तेलगू देसम व काँग्रेसने मांडलेल्या अविश्वास ठरावावर आज लोकसभेत चर्चा होणार आहे. ...

No Confidence Motion: या पंतप्रधानांविरोधात सर्वाधिक वेळा दाखल झाला होता अविश्वास प्रस्ताव  - Marathi News | Total 26 times No Confidence Motion Submitted against Central Goverment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :No Confidence Motion: या पंतप्रधानांविरोधात सर्वाधिक वेळा दाखल झाला होता अविश्वास प्रस्ताव 

भारतातील संसदीय लोकशाहीचा इतिहास पाहिल्यास आतापर्यंत 26 वेळा केंद्र सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव सादर झालेले आहेत. त्यापैकी सर्वाधिक वेळा... ...

No Confidence Motion : बहुमताची झुंडशाही सदासर्वकाळ टिकत नाही, उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला - Marathi News | No Confidence Motion : Uddhav Thackeray's comment on no trust motion against bjp government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :No Confidence Motion : बहुमताची झुंडशाही सदासर्वकाळ टिकत नाही, उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून भाजपाला टोला हाणला आहे. ...

No Confidence Motion : अविश्वास ठरावावर शिवसेनेचं अद्यापही तळ्यात-मळ्यात - Marathi News | No Confidence Motion: Shivsena's now says it hasn't yet decided on supporting govt during no trust vote | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :No Confidence Motion : अविश्वास ठरावावर शिवसेनेचं अद्यापही तळ्यात-मळ्यात

शिवसेना अविश्वास ठरावाच्या बाजूनंही मतदान करू शकते, अशीही अटकळ बांधली जात आहे. ...

No Confidence Motion : आरोप-प्रत्यारोपांनी गाजणार अविश्वास ठराव - Marathi News | modi government will face No Confidence Motion today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :No Confidence Motion : आरोप-प्रत्यारोपांनी गाजणार अविश्वास ठराव

लोकसभेत आज मोदी सरकारची परीक्षा ...

अविश्वास प्रस्ताव: राहुल गांधींच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष - Marathi News | Disbelief Proposal: The attention of everyone towards Rahul Gandhi's speech | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अविश्वास प्रस्ताव: राहुल गांधींच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष

पंतप्रधान मोदी यांना दिले आव्हान ...

ही तर 'भाऊबंध'की; उद्धव ठाकरेंची भूमिका राज ठाकरेंना आधीच कळते तेव्हा... - Marathi News | Raj Thackeray already knows the role of Uddhav Thackeray ... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ही तर 'भाऊबंध'की; उद्धव ठाकरेंची भूमिका राज ठाकरेंना आधीच कळते तेव्हा...

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह शिवसेनेवर निशाणा साधला. औरंगाबादमध्ये राज ठाकरे यांची सभा झाली. यावेळी ते बोलत होते. ...