मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
Nitish chavan, Latest Marathi News डान्सर ते अभिनेता असा प्रवास करणारे इंडस्ट्रीत बरेच जण आहेत. मात्र, या प्रवासातून आपले वेगळेपण सिद्ध करणारा एखादाच कलाकार असतो. त्यातील एक नाव म्हणजे नितीश चव्हाण. सध्या एका मालिकेत तो फौजीची भूमिका साकारतो आहे Read More
मालिकेत सूर्या दादाची भूमिका साकारलेल्या नितीश चव्हाणलाही प्रेक्षकांनी प्रेम दिलं. आता मालिका संपल्यानंतर अभिनेत्याने भावुक पोस्ट शेअर केली आहे. ...
मराठी टीव्ही इंडस्ट्रीतील एका प्रसिद्ध अभिनेत्याने साताऱ्यात स्वतःचं हॉटेल उघडलं आहे. यामुळे अनेकांनी त्याचं अभिनंदन केलंय ...
'लाखात एक आमचा दादा' या मालिकेत अभिनेता महेश जाधव 'काजू' नावाची व्यक्तिरेखा साकारत आहे. दरम्यान, त्याच्या वाढदिवसानिमित्त नितीश चव्हाणने खास पोस्ट केली आहे. ...
'लाखात एक आमचा दादा' ही मालिका प्रेक्षकांचे मन जिंकण्यात यशस्वी ठरली आहे. ...
सूर्यादादा तुळजाला बायको बनवून घरी आणणार आहे. त्यामुळे त्याच्या बहिणीही खूश आहेत. आपल्या लाडक्या डॉक्टर वहिनीसाठी सूर्यादादाच्या बहिणींनी गोरी गोरी पान या गाण्याचं नवीन व्हर्जन तयार केलं आहे. ...
'लाखात एक आमचा दादा' मालिकेत तुळजाच्या लग्नाचा ट्रॅक सुरू आहे. अशातच मालिकेत आता मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. ...
Lakhat Ek Aamcha Dada : 'लाखात एक आमचा दादा' या मालिकेचा पहिला भाग प्रसारित झाला आणि पहिला भाग पाहताच प्रेक्षकांनी मालिकेवर प्रेमाचा वर्षाव केलाय. ...
'लाखात एक आमचा दादा' मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे. मालिकेत प्रसिद्ध अभिनेता गिरीश ओक यांची एन्ट्री झाली आहे. ...