लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नितीन गडकरी

Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Nitin gadkari, Latest Marathi News

Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत.
Read More
उड्डाणपूल उभारण्यात नागपूरला सिंहाचा वाटा; केंद्राने दिले महाराष्ट्राला १५८० कोटी रुपये - Marathi News | Nagpur has a lion's share in building flyovers; Center has given Maharashtra Rs.1580 crore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उड्डाणपूल उभारण्यात नागपूरला सिंहाचा वाटा; केंद्राने दिले महाराष्ट्राला १५८० कोटी रुपये

बव्हंशी प्रकल्प डिसेंबर २०२३ पर्यंत किंवा मार्च २०२४ पर्यंत पूर्ण होतील.  ...

औरंगाबादेत होणार एकच उड्डाणपूल, अखेर चिकलठाणा ते वाळूज ओव्हरब्रीजचा डीपीआर तयार - Marathi News | Finally, the DPR of Chikalthana to Walaj overbridge is ready; The presentation was made in front of Nitin Gadkari | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादेत होणार एकच उड्डाणपूल, अखेर चिकलठाणा ते वाळूज ओव्हरब्रीजचा डीपीआर तयार

आता औरंगाबाद ते पुणे मार्गाचा डीपीआर तयार करण्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे अधिकाऱ्यांना निर्देश ...

सातारा-कागल रस्त्याचे सहापदरीकरण दिवाळीला सुरू, नितीन गडकरींनी घेतला आढावा - Marathi News | The work of making Satara Kagal highway six lane will start during Diwali | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सातारा-कागल रस्त्याचे सहापदरीकरण दिवाळीला सुरू, नितीन गडकरींनी घेतला आढावा

कोल्हापूरच्या प्रवेशद्वारावर बहुचर्चित बास्केट ब्रीज होणार असल्याचे महाडिक यांनी नमूद केले ...

सोलापूर-विजापूर, सोलापूर-पुणे सहापदरीला लवकरच मंजूरी; गडकरींचा खासदारांना शब्द - Marathi News | Solapur-Bijapur, Solapur-Pune six-passenger approved soon; Gadkari's words to MPs | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर-विजापूर, सोलापूर-पुणे सहापदरीला लवकरच मंजूरी; गडकरींचा खासदारांना शब्द

सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग संबंधित सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्याची मागणी ...

फास्टॅग नाही, सॅटेलाइटने होणार टोलवसुली; मंत्री नितीन गडकरी यांची माहिती - Marathi News | No FASTag, satellite toll collection; Information from Minister Nitin Gadkari | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :फास्टॅग नाही, सॅटेलाइटने होणार टोलवसुली; मंत्री नितीन गडकरी यांची माहिती

नाक्याची गरज संपणार; टोल भरावाच लागणार ...

नाशिक फाटा ते चांडोली महामार्गाच्या कामासाठी निविदा प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार - खा. कोल्हे - Marathi News | Tender process for Nashik Phata to Chandoli highway work to be completed soon - Khat. the fox | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नाशिक फाटा ते चांडोली महामार्गाच्या कामासाठी निविदा प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार - खा. कोल्हे

रस्त्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्त... ...

2024 पर्यंत रस्ते अपघातांची संख्या होईल अर्धी; नितीन गडकरींचा मोठा दावा, सांगितला सरकारचा प्लॅन  - Marathi News | Indian govt targets to reduce road accidents deaths to half by 2024 says Nitin gadkari | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :2024 पर्यंत रस्ते अपघातांची संख्या होईल अर्धी; नितीन गडकरींचा मोठा दावा, सांगितला सरकारचा प्लॅन 

दर वर्षी पाच लाख रस्ते अपघातांत जवळपास 1.5 लाख लोकांचा मृत्यू होतो आणि तीन लाखहू अधिक लोक जखमी होतात. या विषयावर सरकार गांभीर्याने काम करत आहे... ...

Nitin Gadkari on Electric Bus : "इलेक्ट्रिक बसच्या प्रवाशांचे तिकीट 30 टक्के स्वस्त होऊ शकते", नितीन गडकरींची घोषणा  - Marathi News | nitin gadkari on electric vehicles and said that by electric buses tickets can be up to 30 percent cheaper | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"इलेक्ट्रिक बसच्या प्रवाशांचे तिकीट 30 टक्के स्वस्त होऊ शकते", नितीन गडकरींची घोषणा 

Nitin Gadkari on Electric Bus : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी इंदूर येथे एका कार्यक्रमादरम्यान सांगितले की, देशभरातील राज्यांच्या रस्ते वाहतूक महामंडळे कधीही नफ्यात येऊ शकत नाहीत, कारण बसेस महागड्या डिझेलवर चालत आहेत. ...