लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निर्मला सीतारामन

Nirmala Sitharaman Latest News, मराठी बातम्या

Nirmala sitharaman, Latest Marathi News

निर्मला सीतारामन ही भारतीय अर्थशास्त्री आणि राजकारणी असून सध्याचे अर्थमंत्री व कॉर्पोरेट अफेयर्स ऑफ इंडिया म्हणून काम करत आहेत.
Read More
"जनमताचा नाही ठिकाणा अन् मला मुख्यमंत्री म्हणा..." - Marathi News | bjp leader atul bhatkhalkar criticize shiv sena leader sanjay raut cm uddhav thackeray twitter | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"जनमताचा नाही ठिकाणा अन् मला मुख्यमंत्री म्हणा..."

खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा, असं म्हणत राऊतांनी केली होती अर्थसंकल्पावर टीका ...

समजून घ्या: EPF वरील मिळणाऱ्या व्याजावर लागणार कर, पण पाहा कोणत्या कर्मचाऱ्यांना बसणार याचा फटका - Marathi News | Union Budget 2021 Provident fund Finance minister eyes your PF with interest capping of 2 5 lakhs employee share nirmala sitharaman | Latest business News at Lokmat.com

व्यापार :समजून घ्या: EPF वरील मिळणाऱ्या व्याजावर लागणार कर, पण पाहा कोणत्या कर्मचाऱ्यांना बसणार याचा फटका

पाहा कोणाला बसणार फटका, सामान्यांवर कोणता होणार परिणाम ...

Budget 2021:”मामी, देश १९४७ ला स्वतंत्र झाला”; अर्थसंकल्पावरील प्रतिक्रियेनंतर अमृता फडणवीस पुन्हा ट्रोल - Marathi News | Budget 2021: Amrita Fadnavis trolls again after reaction on budget | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Budget 2021:”मामी, देश १९४७ ला स्वतंत्र झाला”; अर्थसंकल्पावरील प्रतिक्रियेनंतर अमृता फडणवीस पुन्हा ट्रोल

Amruta Fadnavis: कराचा बोजा सर्वसामान्यांवर न टाकता विकासाला प्रेरणा कशी द्यायची हे सर्व देश आपल्याकडून शिकतोय असं अमृता यांनी ट्विटमधून म्हटलं. ...

निर्मला सितारमण यांची अर्थसंकल्पीय बॅटींग म्हणजे ऑस्ट्रेलियातील 'ऑल आऊट 36' - Marathi News | 'Nirmala Sitharaman's batting is Australia's all-out 36', P chidambaram | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निर्मला सितारमण यांची अर्थसंकल्पीय बॅटींग म्हणजे ऑस्ट्रेलियातील 'ऑल आऊट 36'

अर्थमंत्री निर्माला सीतारामन यांनी सोमवारी बजेट सादर केला. त्यांनी यावेळी सांगितले की, ''मागील वर्ष हे सर्वांसाठी आव्हानात्मक ठरले. भारतीयांनी या संकटाचाही धैर्यानं सामना केला. ...

अ‍ॅडव्हाटेंज अजित पवार; निर्णय मोदी सरकारचा, पण फायदा ठाकरे सरकारला - Marathi News | budget 2021 states allowed loan up to 4 percent of gdp will advantage maha vikas aghadi government | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :अ‍ॅडव्हाटेंज अजित पवार; निर्णय मोदी सरकारचा, पण फायदा ठाकरे सरकारला

अर्थसंकल्पात झालेल्या घोषणेचा ठाकरे सरकारला लाभ मिळणार ...

Budget 2021: बजेटचा जलवा! सामान्यांना 'कोहळा', तरीही शेअर बाजार 50000 क्रॉस - Marathi News | Budget 2021: Share market crosses 50000 mark again after Union Budget | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Budget 2021: बजेटचा जलवा! सामान्यांना 'कोहळा', तरीही शेअर बाजार 50000 क्रॉस

Share Market after Union Budget 2021: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये सामान्यांना करदिलासा दिलेला नसली तरीही हे बजेट शेअर बाजाराने उचलून धरले आहे. ...

चीनच्या तुलनेत भारताचं संरक्षण बजेट कमीच, तरीही राजनाथसिंह म्हणतात 'लय भारी' - Marathi News | India's defense budget is smaller than China's, yet Rajnath Singh says 'thanks pm and fm' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनच्या तुलनेत भारताचं संरक्षण बजेट कमीच, तरीही राजनाथसिंह म्हणतात 'लय भारी'

भारताला सध्याच्या परिस्थितीत चीनपासून मोठा धोका आहे. चीन दरवर्षी जवळपास २६१ अरब अमेरिकी डॉलर म्हणजेच १९ लाख कोटी रुपये खर्च करतो, तर भारत ७१ अरब अमेरिकेी डॉलर म्हणजेच ५ लाख कोटी रुपये खर्च करतो. ...

budget 2021 : आर्थिक आरोग्यासाठी बजेटची लस, कृषी आणि उद्योग क्षेत्राला खास ‘मात्रा’ - Marathi News | budget 2021: Budget Vaccine for Financial Health, special 'quantity' for agriculture and industry | Latest business News at Lokmat.com

व्यापार :budget 2021 : आर्थिक आरोग्यासाठी बजेटची लस, कृषी आणि उद्योग क्षेत्राला खास ‘मात्रा’

budget 2021: कोरोना साथीच्या सावटाखाली व शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी २०२१-२२ च्या अर्थसंकल्पातून अर्थव्यवस्थेचे आरोग्य सुधारण्यासाठी लस देण्याचा प्रयत्न केला आहे. ...