लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नीरज चोप्रा

नीरज चोप्रा, मराठी बातम्या

Neeraj chopra, Latest Marathi News

भारताचा युवा भालाफेकपटू नीरज चोप्राने आशियाई क्रीडा स्पर्धेत इतिहास रचला आहे. भालाफेक स्पर्धेत पुरुषांच्या अंतिम फेरीत नीरजने सर्वोत्तम कामगिरी करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. नीरजचे हे आशियाई क्रीडा स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक ठरले आहे.
Read More
Khel Ratna award : तब्बल अकरा खेळाडू ठरणार ‘खेलरत्न’; नीरज, मिताली, छेत्री यांची शिफारस - Marathi News | Khel Ratna award recommended for 11 athletes | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :तब्बल अकरा खेळाडू ठरणार ‘खेलरत्न’

Khel Ratna award : मागच्यावर्षी पाच खेळाडूंना तर २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकनंतर चार खेळाडूंना खेलरत्न पुरस्कार देण्यात आला होता. ...

Khel Ratna Award 2021: नीरज चोप्रा, रवी दहिया, मिताली राज, पी. श्रीजेश यांच्यासह एकूण ११ जणांची 'खेलरत्न'साठी शिफारस - Marathi News | Neeraj Mithali and Chhetri among 11 recommended for Khel Ratna 35 named for Arjuna Award | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :नीरज चोप्रा, रवी दहिया, मिताली राज, पी. श्रीजेश यांच्यासह एकूण ११ जणांची 'खेलरत्न'साठी शिफारस

Khel Ratna Award 2021: खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कारांची घोषणा, जाणून घ्या संपूर्ण यादी ...

Neeraj Chopra Skydiving: लय भारी! 'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं दुबईत केलं 'स्काय डायव्हिंग', पाहा Video - Marathi News | After vacation in Maldives Neeraj Chopra enjoys skydiving in Dubai watch video | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :लय भारी! 'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं दुबईत केलं 'स्काय डायव्हिंग', पाहा Video

Neeraj Chopra Skydiving: भारताला ऑलिम्पिकमध्ये भालाफेकीत पहिलंवहिलं सुवर्णपदक मिळवून देत इतिहास रचलेला 'गोल्डन बॉय' नीरज चोप्रा सध्या सुट्टीचा आनंद घेत आहे. ...

Narendra Modi : 1 कोटी 50 हजारांना विकलेल्या नीरजच्या भाल्याची मूळ किंमत किती? जाणून घ्या रक्कम - Marathi News | Narendra Modi : This is the original price of Neeraj Chopra's spear sold for Rs 1 crore 50 thousand in auction by PM narendra modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :1 कोटी 50 हजारांना विकलेल्या नीरजच्या भाल्याची मूळ किंमत किती? जाणून घ्या रक्कम

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशविदेशातील पाहुण्यांकडून मिळालेल्या भेटवस्तूंच्या लिलावात टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळविलेल्या नीरज चोप्राच्या भाल्याने सर्वाधिक किंमत मिळवली. ...

नीरज चोप्राच्या भाल्याला १ कोटी ५० हजारांची बोली; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटवस्तूचा लिलाव - Marathi News | Bid of Rs 15 million for Neeraj Chopra spear; Prime Minister Narendra Modi's gift auction | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नीरजच्या भाल्याला १ कोटी ५० हजारांची बोली; मोदींच्या भेटवस्तूचा लिलाव

PM Narendra Modi Gifts Auction: धार्मिक, ऐतिहासिक वस्तूंनाही मागणी, पॅरालिम्पिकमध्ये भारताचा सुवर्णपदक विजेता खेळाडू सुमित अंतील याने वापरलेल्या भाल्याची लिलावात मूळ बोली १ कोटी रुपयांची होती ...

Neeraj Chopra : आकाश, जमीन असो किंवा पाणी, नेहमी भालाफेकीचा विचार!, नीरज चोप्राचा 'अंडरवॉटर' भालाफेकीचा सराव, Video Viral - Marathi News | Viral Video: Neeraj Chopra Shadow Practices Javelin Throw Underwater | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Neeraj Chopra : नीरज चोप्राचा 'अंडरवॉटर' भालाफेकीचा सराव, Video Viral

टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकून देणारा नीरज चोप्रा ( Neeraj Chopra) सध्या सुट्टीसाठी मालदिव येथे गेला आहे. ...

ऑलिम्पिक गोल्डन बॉय नीरज चोप्रा शक्ती मोहनच्या प्रेमात? dance plus 6 च्या सेटवरच केलं प्रपोज - Marathi News | neeraj chopra dance plus on set proposed shakti mohan raghav get angry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऑलिम्पिक गोल्डन बॉय नीरज चोप्रा शक्ती मोहनच्या प्रेमात? dance plus 6 च्या सेटवरच केलं प्रपोज

Neeraj chopra:लाखो तरुणींचा क्रश असलेला नीरज मात्र एका वेगळ्याच सेलिब्रिटीच्या प्रेमात पडला आहे.  ...

"बायको अशी हवी’’! अखेर नीरज चोप्राने उघड केली मन की बात  - Marathi News | "I want a wife like that"! Finally, Neeraj Chopra revealed his mind | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :''बायको अशी हवी’’! अखेर नीरज चोप्राने उघड केली मन की बात 

Neeraj Chopra : टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकल्यापासून भालाफेकपटू नीरज चोप्रा याचे नाव देशभरात चर्चेत आहे. अनेकजणांकडून नीरज चोप्राच्या गर्लफ्रेंडचं नाव इंटरनेटवर सर्च करण्यात येत आहे. ...