राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
Exit Poll Pune Municipal Election 2026: प्रत्यक्ष महाकौल कुणाला? २९ महापालिकांचा आज दुपारपर्यंत फैसला : हसणार कोण? हादरे कोणाला? दुपारी १२ पर्यंत चित्र स्पष्ट होणार; मतदानावेळी 'महा'गोंधळ : बोटावरची शाई पुसली गेल्याच्या तक्रारींमुळे वाद, काही ठिकाणी ...
Pune Municipal Election Exit Poll 2026: राज्यातील महत्त्वाच्या महापालिकांपैकी एक असलेल्या पुणे महापालिकेमध्ये पुन्हा एकदा भाजपा सत्तेत बसणार असा एक्झिट पोलचा अंदाज आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसलाही चांगल्या जागा मिळण्याचा अंदाज आहे. ...
Pune Municipal Election 2026 voting: प्रभाग ३४ मधील धायरी येथील नारायणराव सणस विद्यालय मतदान केंद्रावर भाजपचा कार्यकर्ता मतदानानंतर काही महिलांच्या बोटांवर लावलेली शाई पुसत होता. ...