राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
Nilesh Lanke vs Sujay Vikhe: रायगड लोकसभा मतदारसंघात अनंत गीते नावाचे दोन उमेदवार आहेत. तिथे २०१४ ला तसाच घोळ झाला होता सुनिल तटकरे यांच्या नावाशी साधर्म्य असलेल्या उमेदवाराने ११००० मते मिळविली होती, तर तटकरे २००० मतांनी पडले होते. ...
Sharad Pawar News: मोदींनी त्यांच्या विचारांच्या विरुद्ध जो वागतो त्यांना तुरुंगात टाकण्यासाठी ED चा गैरफायदा घ्यायला सुरुवात केली, अशी टीका शरद पवारांनी केली. ...
Sharad Pawar : लोकसभा निवडणुकीनंतर मंत्री छगन भुजबळ आणि हसन मुश्रीफ परत येण्यास तयार असल्यास माफ करणार का? यावर खासदार शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. ...