राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
NCP AP Group Mla Chhagan Bhujbal Meet CM Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अनेक गोष्टींवर चर्चा झाल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली. बैठकीत नेमके काय घडले? जाणून घ्या... ...
NCP AP Group Chhagan Bhujbal Unrest News: नव्या लोकांना द्यायचे असेल तर मला विधानसभेला उभे करायचे नव्हते. परभणी आणि बीडमध्ये तुमच्या आधी तर शरद पवार तिथे पोहोचले, असे छगन भुजबळांनी म्हटले आहे. ...
राजस्थान, आसाम, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, दिल्ली, तेलंगणा, मध्य प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, आंध्रप्रदेश, बिहार व काश्मीर आदी राज्यातून हस्तकलेच्या माध्यमातून बनवलेल्या वस्तुंना पुणेकरांची पसंती ...