राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
गिरीश महाजन यांना कुंभमेळ्याच्या तोंडावर गेल्यावेळेस प्रमाणेच कुंभमेळा मंत्री म्हणून पालकमंत्रिपद देण्याची अनपेक्षित खेळी भाजपाकडून खेळली जाण्याची शक्यता आहे. ...
DCM Ajit Pawar News: मंत्र्यांचे खातेवाटप होताच उपमुख्यमंत्री अजित पवार ॲक्शन मोडवर आले असून विविध विभागांच्या बैठका आणि काही मुद्द्यांचे आढावे घेऊन अधिकाऱ्यांना महत्त्वाचे निर्देश दिले. ...
NCP AP Group Mla Chhagan Bhujbal News: मंत्रीपद गेल्याने अतिशय नाराज असलेल्या छगन भुजबळांनी मोर्चेबांधणी तीव्र केली आहे. काही समर्थकांनी भाजपासोबत चला असे जाहीरपणे आवाहन केले होते. त्यानंतर छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची घेतलेली भेट चर्चेचा ...
DCM Ajit Pawar Reaction After Mla Chhagan Bhujbal Meet CM Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर छगन भुजबळ दिल्लीला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. ...