लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस, मराठी बातम्या

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
"...तर आपल्याला 'तुतारी' वाजवायला किती वेळ लागतोय"; अजित पवारांना पुन्हा धक्का? - Marathi News | Ramraje Naik Nimbalkar of Ajit Pawar group indicate to join Sharad Pawar NCP, due to BJP Ranjitsingh Naik Nimabalkar and Jaikumar Gore | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...तर आपल्याला 'तुतारी' वाजवायला किती वेळ लागतोय"; अजित पवारांना पुन्हा धक्का?

लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात विधानसभा निवडणुकीच्या राजकारणाला वेग आला आहे. इच्छुक उमेदवारांनी तिकीटासाठी हालचाली सुरू केल्यात.  ...

"भाजपमध्ये प्रवेश झालाय, पण घोषणा नाही; कारण...", एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट - Marathi News | i Joined BJP, but no announcement; because..., Eknath Khadse's Revealed secret | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"भाजपमध्ये प्रवेश झालाय, पण घोषणा नाही; कारण...", एकनाथ खडसेंचे मोठे विधान

Eknath Khadse on BJP : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे सध्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत की, भाजपमध्ये असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यावर खडसेंनी भूमिका स्पष्ट केली.  ...

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर फायरिंग; ५ गोळ्या झाडल्या  - Marathi News | firing on ncp former corporator vanraj andekar in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर फायरिंग; ५ गोळ्या झाडल्या 

गोळ्या मारण्याच्या आधी त्याच्यावर कोयत्याने वार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.  ...

“वरिष्ठांना सांगू, अन्यथा तुतारी वाजवायला किती वेळ लागणार आहे”; रामराजेंचा थेट इशारा - Marathi News | otherwise will join ncp sharad pawar group a direct warning from ramraje naik nimbalkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“वरिष्ठांना सांगू, अन्यथा तुतारी वाजवायला किती वेळ लागणार आहे”; रामराजेंचा थेट इशारा

Ramraje Naik Nimbalkar: रामराजे यांनी तुतारी हाती घेतल्यास अजित पवार गटाला मोठा धक्का बसू शकतो, असे सांगितले जात आहे. ...

10 सप्टेंबरपर्यंत महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरणार; चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती - Marathi News | seat allocation formula of the mahayuti will be final By September 10, Information of Chandrasekhar Bawankule | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :10 सप्टेंबरपर्यंत महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरणार; चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

शनिवारी नागपुरात लाडकी बहीण योजनेसाठी आलेल्या महायुतीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी रात्री साडेआठ ते एक या कालावधीत जागावाटपावर विस्तृत चर्चा करण्यात केली. ...

"भाजपचे एक मतही राष्ट्रवादी काँग्रेसला पडू देणार नाही", लातूरमध्ये महायुतीत कलह! - Marathi News | "BJP won't let even one vote fall to NCP", conflict in mahayuti in Latur! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"भाजपचे एक मतही राष्ट्रवादी काँग्रेसला पडू देणार नाही", लातूरमध्ये महायुतीत कलह!

Mahayuti Maharashtra Assembly Election 2024 : महायुतीच्या राज्य पातळीवरील नेत्यांकडून तिन्ही पक्षात समन्वय असल्याचे दावे केले जात आहेत. पण, वेगवेगळ्या मतदारसंघात स्थानिक पातळीवर सुप्त संघर्ष होताना दिसत आहे. ...

उद्धव ठाकरे काँग्रेसला माफी मागायला लावणार का? पंडित नेहरूंचं नाव घेत देवेंद्र फडणवीस यांचा बोचरा सवाल - Marathi News | Will ask Congress to apologize Devendra Fadnavis's question to Uddhav Thackeray by naming Pandit Nehru | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरे काँग्रेसला माफी मागायला लावणार का? पंडित नेहरूंचं नाव घेत देवेंद्र फडणवीस यांचा बोचरा सवाल

यातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना (ठाकरे गट) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) प्रमुख शरद पवार यांच्यावर निशाणा साधत बोचरे प्रश्न केले आहेत... ...

महाविकास आघाडीचे जोडे मारो आंदोलन, गेटवे ऑफ इंडिया पर्यटकांसाठी बंद; पोलिसांचा चोख बंदोबस्त - Marathi News | MahavikasAghadi's protest in mumbai over chhatrapati shivaji statue collapsed, Gateway of India closed for tourists | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाविकास आघाडीचे जोडे मारो आंदोलन, गेटवे ऑफ इंडिया पर्यटकांसाठी बंद; पोलिसांचा चोख बंदोबस्त

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माफी मागितली आहे. मात्र, तरीही महाविकास आघाडी आजच्या आंदोलनावर ठाम आहे.  ...