राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार’ या आपल्या पक्षाचा पुरोगामी विचार बारामती विधानसभा मतदारसंघात सर्वदूर पोहोचविणे हा या यात्रेचा उद्देश असेल ...
धर्मरावबाबा आत्राम यांनी जावई आणि मुलीला न सोडण्याची धमकी दिली होती. जी बापाची झाली नाही ती तुमची कशी होईल, असा सवाल करत शरद पवार गटातून आपलीच मुलगी आपल्याविरोधात उभी राहणार असल्याचे आत्राम यांनी स्पष्ट केले होते. ...
Sanjay Raut Ajit Pawar : बारामतीत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलेल्या विधानाने वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यात आता खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांबद्दल राजकीय भविष्यवाणी केली. ...
शिंदेंचे मंत्री एकामागोमाग एक अजित पवारांना थेट टार्गेट करत आहेत. कोण म्हणतोय त्यांच्यासोबत बसल्यावर उलटी येते, कोण म्हणतोय अजित पवारांकडील अर्थ खाते नालायक. ...